India Post Payments Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक,उपमहाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक सहायक महाव्यवस्थापक पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे.शैक्षणिक पात्रता माहिती संपूर्णपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन माध्यमाद्वारे करायचे आहे उमेदवारांना दिलेल्या तारखेला संबंधित लिंकद्वारे अर्ज सादर करायचे आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक विभाग अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे उमेदवारांनी या सरकारी नोकरीच्या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी. भरतीविषयक अपडेटस बघण्याकरिता आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in.www.mahasarkarnaukri.in
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक वयोमर्यादा
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक विभागात भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे 26 ते 55 वर्षे वय वयोमर्यादा दिलेली आहे.संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचायची आहे आणि आपल्या वयोमर्यादा प्रमाणे पदासाठी अर्ज करायचा आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अर्ज शुल्क
भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक भरती अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांना रु.750/- आकारले जाणार आहे आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी उमेदवारांना रु.150/- अर्ज शुल्क लागणार आहे अर्ज शुल्काची अधिक माहिती पाहण्यासाठी संपूर्ण मूळ जाहिरात पहावी.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शैक्षणिक पात्रता
भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये होणाऱ्या वरिष्ठ व्यवस्थापक,उपमहाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक सहायक महाव्यवस्थापक या पदांच्या भरतीसाठी एकूण रिक्त 09 जागा उपलब्ध आहे पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पाहून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवरुन (मूळ जाहिरात वाचायची आहे)
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ व्यवस्थापक | BSC. इलेक्ट्रॉनिक्स,भौतिकशास्त्र,कम्प्युटर सायन्स IT बी.टेक./बी.ई इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान किंवा Msc मध्ये.इलेक्ट्रॉनिक भौतिकशास्त्र,अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स |
उपमहाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक | ICAI कडून चार्टेड अकाऊंटंट (CA) |
सहायक महाव्यवस्थापक | बी.ई./बी.टेक/एमसीए/आयटी/व्यवस्थापनात पदव्युत्तर |
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अर्ज प्रक्रिया
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व प्रमाणपत्रे ओळख पुराव्यासाठी आधार कार्ड, कार्ड,जन्मतारखेचा पुरावा व उमेदवाराचा फोटो व इतर कागदपत्रे अपलोड करावी.दिलेल्या तारखेअगोदर उमेदवारांनी खालील लिंकवर अर्ज पोहोचवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.अर्ज करताना उमेदवारांनी आपली माहिती संपर्क तपशील अचूक भरावी.
भरती जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासून पदासाठी अर्ज सादर करावा.
पदाचे नाव | वेतन |
वरिष्ठ व्यवस्थापक | रु.2,25,937/- |
उपमहाव्यवस्थापक | रु.3,91,408/- |
महाव्यवस्थापक | रु.4,36,271/- |
सहायक महाव्यवस्थापक | 3,16,627/- |
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक विभाग भरती निवड प्रक्रिया
पदांसाठी निवड प्रक्रिया ही पूर्ण मूळ जाहिरातीमद्धे नमूद केलेली आहे संपूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
India Post Payments Bank Vacancy Details 2024
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : अर्ज स्वीकारणे सुरु आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024 आहे या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |