Zilla Parishad Satara Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांना जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ या पदांसाठी नोकरीची संधी!!

Zilla Parishad Satara Bharti 2024

Zilla Parishad Satara Bharti 2024 : महाराष्ट्र जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित झाली आहे. या पदांचे नाव हे डेटा एंट्री ऑपरेटर असे आहे. या पदाकारिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावा.जिल्हा परिषद सातारा भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.भरती अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
जिल्हा परिषद सातारा वयोमर्यादा

जिल्हा परिषद सातारा भरती मध्ये उमेदवारांना 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.

जिल्हा परिषद सातारा अर्ज शुल्क

जिल्हा परिषद सातारा भरती मध्ये कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही.

जिल्हा परिषद सातारा शैक्षणिक पात्रता

जिल्हा परिषद सातारा भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती प्रसारित झाली आहे पदांसाठी एकूण 04 रिक्त जागा उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्याकरिता दिलेली सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटरउमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. पदवीधर उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. मराठी टायपिंग 30 शब्द प्रती मि.
इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती. मि.संगणक MSCIT किंवा समकक्ष परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद सातारा वेतन श्रेणी

जिल्हा परिषद सातारा भरती मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन रु.20,650/- दिले जाणार आहे.

जिल्हा परिषद सातारा अर्ज प्रक्रिया

जिल्हा परिषद सातारा भरतीचा अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीचे अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.

अर्जासोबत स्वतःचे संपूर्ण नाव आणि पत्ता असलेला 4X6 आकार असलेला रिकामा रुपये 05/- पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा पाठवावा.अर्जामध्ये पण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनासाठी शिक्षण विभाग सातारा, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज असे स्पष्ट नमूद करावे अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव इत्यादींसाठी साक्षंकित केलेल्या प्रति जोडाव्या.

जिल्हा परिषद सातारा निवड प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता तसेच शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात अनुभव या बाबींचे गुण एकत्र करून मेरिट यादी तयार केली जाईल व मेरिट लिस्ट ही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित होईल व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जाईल. ((निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे पूर्ण माहिती
बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी आणि (निवड प्रक्रियेची माहिती वाचावी)

Zilla Parishad Satara Bharti 2024 Vacancy Details 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : ऑफलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत या तारखे नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या तारखेच्या आत अर्ज पत्त्यावर पाठवावा.

सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज पाठविण्यासाठी पत्ताजिल्हा परिषद सातारा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉