Sushil Mahila Urban Sanstha Bharti 2024 | 10 वी ते पदवीधर उमेदवारांना सुशील महिला संस्था अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था मध्ये नोकरीची संधी!!

Sushil Mahila Urban Sanstha Bharti 2024 : सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप. संस्था अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे व्यवस्थापक लेखापाल, पिग्मी एजंट, लिपिक, कर्ज वसुली अधिकारी आहे. पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था येथे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 अशी दिलेली आहे.भरती अपडेट्स रोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था अर्ज शुल्क

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था मध्ये भरती अर्जसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था वयोमर्यादा

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा दिलेली नाही.

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था भरती शैक्षणिक पात्रता

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप. संस्था मध्ये एकूण रिक्त 14 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे या जाहिरातीमद्धे पदांचे नाव हे व्यवस्थापक लेखापाल, पिग्मी एजंट, लिपिक, कर्ज वसुली अधिकारी असे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघायची आहे आणि पदाकरिता अर्ज करायचे आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पडविधर असणे आवश्यक आहे.
पिग्मी एजंट10 वी पास ते पदविधर उमेदवार
लेखापालवाणिज्य शाखेतील पदविधर उमेदवार
लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदविधर
कर्ज वसुली अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदविधर असणे आवश्यक आहे
सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था अर्ज प्रक्रिया

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था मध्ये पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करताना पूर्णपणे भरलेल्या अर्ज सहित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जातील माहिती संपूर्ण मारावी अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : ब्लॉग 07-08 तिरुपती प्लाझा इमारत, रेणुका माता नगर गेट जवळ, हुडकेश्वर रस्ता, राजापेठ बस स्थानक, जिल्हा नागपूर.या पत्त्यावर अर्ज सादर कारायचे आहे.

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था निवड प्रक्रिया

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था नागपूर भरतीची निवड प्रक्रिया मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेली नाही कदाचित उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

Sushil Mahila Urban Sanstha Bharti Vacancy Details 2024

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 03 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व लवकरात लवकर अर्ज सादर करावे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉