Indian Oil Bharti 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नॉन एक्झिक्यूटिव्ह या जागा भरण्यासाठी एकूण 476 रिक्त जागांकरिता जाहिरात प्रसारित केली आहे. नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त जागासाठी अर्ज करायचे आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. भरतीच्या अपडेट बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्ज शुल्क
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्ज करण्याचे 300/-रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती रिक्त पदे
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्ज करणार्या उमेदवारांचे वय 18 ते 26 वर्ष असले पाहिजे.
पदांचे नाव | रिक्त जागा |
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रक विश्लेषक | 21 |
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक | 379 |
इंजिनीअरिंग असिस्टंट | 38 |
टेक्निकल अटेंडट | 29 |
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 476 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या जागा नॉन एक्झिक्युटिव्ह पदांच्या आहेत लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पाहून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे. (शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीसाठी खालील मूळ जाहिरात वाचावी)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रक विश्लेषक | बीएससी |
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक | डिप्लोमा, बीएससी |
इंजिनीअरिंग असिस्टंट | डिप्लोमा |
टेक्निकल अटेंडट | 10वी, ITI उमेदवार |
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 अर्ज प्रक्रिया
या भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
अर्ज करण्यासाठी संबंधित सूचना अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अधिक माहिती पाहण्याकरिता सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती निवड प्रक्रिया
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड निवड प्रक्रियेची पूर्ण माहीती खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीमद्धे नमूद केली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात पहावी व निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती वाचून घ्यावी.
IOCL Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 22 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 या तारखेच्या आत उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहे या तारखेनंतर उमेदवारांकडून कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |