NCRA Pune Bharti 2024 : नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांचे भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 33 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे 33 रिक्त पदांसाठी पदांची नाव हे प्रयोगशाळा सहाय्यक व्यापारी- बी मशिनिस्ट, प्रशासकीय सहाय्यक बी, तांत्रिक सहाय्यक- बी लिपिक, चालक, सुरक्षारक्षक आणि कार्य सहाय्यक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार दिली गेली आहे शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 आहे. भरतीच्या नवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे भरती अर्ज शुल्क
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे भरती शैक्षणिक पात्रता
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे मध्ये एकूण 33 रिक्त पदांची आर्थिक प्रसारित करण्यात आली आहे. 33 रिक्त पदांसाठी पदांची नाव हे प्रयोगशाळा सहाय्यक व्यापारी- बी मशिनिस्ट, प्रशासकीय सहाय्यक बी, तांत्रिक सहाय्यक- बी लिपिक, चालक, सुरक्षारक्षक आणि कार्य सहाय्यकअसे आहे. या पदासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे भरती अर्ज प्रक्रिया
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे मध्ये भरती अर्ज हा ऑनलाईन ईमेल पद्धतीने आहे अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी भरतीचे सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स पुणे भरती निवड प्रक्रिया
मध्ये भरतीसाठी सर्व पदांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा तसेच मुलाखत असेल पदांसाठी आवश्यक कौशल्यावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल व उमेदवाराच्या सक्षमतेच्या मूल्यांकन करण्यासाठी जाहिरात थांबत केलेल्या अनुभव ज्ञान उमेदवार वर्णन केल्याप्रमाणे लेखी परीक्षा घेतली जाईल. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण सविस्तर जाहिरात वाचून घ्यायची आहे.
NCRA Pune Vacancy Details
ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.
ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अर्ज पाठविण्यासाटी ई-मेल पत्ता | estt@ncra.tifr.res.in |