Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024 : चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. येथे रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. चिखली अर्बन को ऑफ बँक लि मध्ये वसुली सहाय्यक पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी पदांचे नाव वसुली सहाय्यक असे आहे. या पदासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिले गेलेली आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे (सविस्तर जाहिरात वाचा) चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. मध्ये भरती होण्यासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 अशी आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यावा व बँकेत चांगली नोकरी मिळवावी. भरतीच्या नवीन अपडेट दररोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in. चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. भरती वयोमर्यादा
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची वयाची अट देण्यात आलेली नाही त्यामुळे पदांसाठी शैक्षणिक पात्र असेलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. अर्ज शुल्क
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. अंतर्गत होणाऱ्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनाकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही व मूळ जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबद्द्ल नमूद केलेले नाही त्यामुळे उमेदवारासाठी अर्ज निशुल्क आहे.अर्ज शुल्क माहिती बघण्यासाठी सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ पीडीएफ जाहिरात वाचायची आहे.
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. भरती शैक्षणिक पात्रता
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. मध्ये रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांसाठी पदांचे नाव आहे वसुली सहायक असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खाली दिलेल्या तक्त्या मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घायची आहे.
पदाच्गे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वसुली सहायक | उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. |
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. भरती वेतन
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. मध्ये भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारास नियमाप्रमाणे लागू असलेले वेतन दिले जाईल.
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. भरती अर्ज प्रक्रिया
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. मध्ये भरती होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे. आणि या भरतीसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेली सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचायची आहे.
उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
ऑफलाईन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : दि चिखली को.ऑप.बँक.बँक.लि.चिखली,सहकार समृद्धी, डॉ. शामप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय,चिखली जिल्हा बुलढाणा 443201 महाराष्ट्र
Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024 Vacancy Details
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : दि चिखली को.ऑप.बँक.बँक.लि. भरती अर्ज 14 जून 2024 या तारखेपासून अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: दि चिखली को.ऑप.बँक.बँक.लि. मध्ये भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे या तारखे नंतर उमेदवारांकडून कोणतेही अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही.
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. भरती 2024 निवड प्रक्रिया
चिखली अर्बन को.ऑप.बँक. लि. मध्ये पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रियेविषयी मूळ जाहिरातीत माहिती नमूद केलेली नाही कदाचित उमेदवाराची निवड मुलाखतीतून केली जाऊ शकते. उमेदवारांना मुलाखतीबद्दल त्यांच्या संपर्क तपशीलाद्वारे कळविले जाईल. त्यामुळे अर्ज करताना संपर्क तपशील अचूक भरायचे आहे.