NHM Osmanabad Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
NHM Osmanabad Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य, अभियान धाराशिव (उस्मानाबाद) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. एकूण 83 रिक्त जागा या भरतीसाठी उपलब्ध आहेत. 83 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NUHM), कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कार्यक्रम व्यवस्थापक, पोषणतज्ञ (NRC), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता NMHP, दंतशल्यचकित्सक, (दंतचिकित्सक), वैद्यकीय अधिकारी (RBSK) … Read more