LIC HFL Bharti 2024 : शेवट तारीख – LIC हाऊसिंग फायनान्स लि. मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!

LIC HFL Bharti 2024

LIC HFL Bharti 2024 : तुम्ही 10 वी पास असाल तर ही नोकरीची एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे LIC HFL मध्ये गृह कर्ज सल्लागार पदांची भरती केली जाणार आहे.

आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार फक्त 10 वी पास असणे आवश्यक आहे. जाहिरातीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात पाहता येईल.एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.LIC विभागा मध्ये आपले करिअर बनविण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे तर उमेदवारांनी त्वरित आपले अर्ज सादर करावे.पदाकरिता लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज प्रक्रिया अशी माहिती या लेखात दिलेली आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व आपला अर्ज करावा. भरतीच्या विविध नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी रोज mahasarkarnaukri.in ला भेट द्या.

lic logo
LIC HFL Bharti 2024

LIC HFL Bharti Application 2024

LIC HFL अर्जासाठी लागणारी फी.

LIC HFL भरतीसाठी अर्ज करणे निशुल्क आहे कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही.
मूळ जाहिरातीत अर्ज शुल्क विषयी कोणत्याही प्रकारची फी भरण्याचे नमूद केलेले नाही.त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही मूळ जाहिरात दिलेल्या लिंकवर पाहायला मिळेल उमेदवारांना जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जातो.

LIC HFL भरती अर्ज करण्यासाठी वयाची अट

LIC विभाग भरती अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष पूर्ण केलेले असावे.18 वर्षापेक्षा कमी वय असलेले उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र नाही. वयोमार्यादेविषयी माहिती खाली दिलेल्या मूळ जाहिरातीद्वारे जाणून घ्यावी.

LIC हाऊसिंग फायनान्स भरती शैक्षणिक पात्रता

LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये भरल्या जाणाऱ्या गृह कर्ज सल्लागार या पदासाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.(शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.) दिलेल्या खालील सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.

LIC HFL भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

LIC हाउसिंग फायनान्स लि. भारतीय अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. रीतसर भरलेला अर्ज व सोबत आपला बायोडाटा सोबत जोडून व केवायसी दस्तऐवज जोडून अर्ज खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर कारायचा आहे.

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : जीवन सुमन, पहिला मजला प्लॉट नंबर -३ एन -५ टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद-४३१००३ या पत्त्यावर आपला अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करायचा आहे.

LIC HFL Vacancy Details

LIC HFL भरती अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख मूळ जाहिरातीत दर्शविलेली नाही तरी सदरील पदासाठी अर्ज त्वरित करावा.

अर्ज पाठविण्यासाठी संबंधित पत्ता दिलेला आहे व संपर्क दिलेला आहे उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा अधिक माहितीसाठी दिलेल्या खालील लिंकवरून मूळ जाहिरात वाचावी व नोकरी माहिती इतरांना शेअर करावी. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरतीचे नोटिफिकेशन वाचून घ्यायचे आहे.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
सविस्तर जाहिरातयेथे पहा
LIC HFL भरती निवड प्रक्रिया

LIC HFL भरती निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाऊ शकते निवड प्रक्रीयेची सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत नमूद केलेली नाही सविस्तर माहिती अर्ज प्रक्रियेच्या नंतर कळेल. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून द्यायचा आहे.

LIC HFL बद्दल माहिती

LIC HFL एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपन्यांपैकी एक आहे 1989 मध्ये या कंपनीची स्थापना झाली ज्यांचा उद्देश भारतातील निवासी हेतूंसाठी घर फ्लॅट खरेदी किंवा बांधकामासाठी व्यक्तींना दीर्घकालीन वित्तपुरवठा करणे हा आहे.

LIC HFL विद्यमान मालमत्तेवर व्यवसायावर वैयक्तिक गरजांसाठी वित्तपुरवठा करते आणि व्यावसायिकांना क्लिनिक /नर्सिंग होम्स/ निदान केंद्रे /ऑफिस साठी जागा खरेदी बांधकामासाठी आणि उपकरणे खरेदी करिता देखील कर्ज प्रदान करते.

निवासी उद्देशांसाठी घर किंवा फ्लॅट बांधण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या बिल्डर आणि डेव्हलपर्सना आणि त्यांच्याद्वारे विकल्या जाणाऱ्या नाही कंपनी पित्त पुरवठा करते. कंपनी 1994 या सालापासून सार्वजनिक झाली आणि तेव्हापासून तिचे स्टॉक नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड मध्ये सूचीबद्ध सक्रियपणे व्यापार केले जातात.

एलआयसी एच एफ एल ही भारतातील अग्रगण्य कंपनीपैकी एक आहे जी घराच्या मालकीसाठी गृहनिर्माण वित्तपुरवठा प्रवेश सुनिश्चित करते मजबूत विस्तृत वितरण नेटवर्क आणि सिद्ध उद्योग कौशल्यासह ही एक प्रतिष्ठित आणि विश्वास पूर्ण वित्तीय सेवा कंपनी आहे 25 लाखाहून अधिक विवेक घर मालकांची सेवा केली आहे.

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉