Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत मध्ये नागरी गट – बी आणि सी या रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण तब्बल 741 पदांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. भारतीय नौदल भरती मध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज 20 जुलै 2024 या तारखेपासून सुरू होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. भारतीय नौदल मध्ये भरती होण्याची उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व सरकारी नोकरी मिळवावी. भरतीच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www. mahasarkarnaukri.in
इंडियन नेव्ही भरती अर्ज शुल्क
इंडियन नेव्ही भरती जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना रुपये 295/- अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी यांना अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.
इंडियन नेव्ही भरती वयोमर्यादा
भारतीय नौदल भरती मध्ये उमेदवारांना वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष दिलेली आहे वयोमर्यादा ही पदानुसार आहे वयोमर्यादेच्या संपूर्णपणे माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे
इंडियन नेव्ही भरती शैक्षणिक पात्रता
इंडियन नेव्ही भरती मध्ये नागरी गट बी आणि सी या पदांसाठी भरती प्रकाशित झाली आहे. यामध्ये एकूण 741 पदे उपलब्ध आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्णपणे माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
इंडियन नेव्ही भरती अर्ज प्रक्रिया
इंडियन नेव्ही भरती मध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे अर्ज 20 जुलै 2024 या तारखेपासून सुरू होत आहेत. अर्ज करताना आवश्यक कागपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करावी अर्ज करताना लागणारे अर्ज शुल्क भरावे. ऑनलाईन अर्ज करण्या आधी उमेदवारांनी सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईट वर वाचल्या पाहिजे.
इंडियन नेव्ही भरती निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा शारीरिक चाचणी (फक्त फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हर साठी) कागदपत्रे पडटाळणी आणि वैद्यकीय तपासणी या सर्व प्रक्रियेतून उमेदवारांची निवड केली जाते (निवड प्रक्रियेची पुर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे)
Indian Navy Bharti Vacancy Notification 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात होण्याची तारीख : 20 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे या तारखेच्या नंतर कोणत्याही पद्धतीने अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व शेवटच्या तारखेपुर्वी अर्ज सादर करावा.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (20 जुलै पासून सुरू होईल) | अर्ज करा |