Indian Bank Bharti 2024 : 1500 पदांसाठी इंडियन बँक मध्ये भरती प्रक्रिया सुरू अर्ज ऑनलाईन करा

Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी इंडियन बँक अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. तब्बल एकूण 1500 जागांची ही भरती होत आहे.पदांकरिता अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक मेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अधिकृत संकेतस्थळावरील माहितीप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. या पदांची सर्व शैक्षणिक आवश्यक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती खलील दिलेल्या लेखात आहे.वयोमर्यादा,शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रक्रिया सर्व माहिती दिली आहे. भरतीच्या अपडेट माहिती पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

इंडियन बँक भरती अर्ज शुल्क

इंडियन बँक भरती सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 500/- रु. अर्ज शुल्क लागणार आहे व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एससी/एसटी अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

इंडियन बँक भरती वयोमार्यादा

इंडियन बँक भरती अर्ज करण्यासाठी 20 ते 28 वर्ष वयाची मर्यादा लागू आहे.

इंडियन बँक भरती शैक्षणिक पात्रता

इंडियन बँक भरती मध्ये शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस) पदांच्या भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

इंडियन बँक भरती 2024 अर्ज प्रक्रिया

दिलेल्या खालील लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करताना अर्जातील माहिती परिपूर्ण भरावी अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.अर्ज करण्याच्या सर्व सूचना व माहिती अधिकृत वेबसाइट वर दिलेल्या आहेत अधिक महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

इंडियन बँक भरती निवड प्रक्रिया

अप्रेंटिस भरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अप्रेंटशिप साठी www.nats.education.gov.in या अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे उमेदवारांची अप्रेंटिसशिप पोर्टलवर 100% नोंदणी असावी. उमेदवारांना नोंदणीच्या वेळेस अर्ज करण्यासाठी कोणत्याही 3 पसंती जिल्ह्यांची निवड करण्यासाठी दिली जाईल. निवड प्रक्रियेच्या संपूर्णपणे माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.

Indian Bank Vacacny Details 2024

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 10 जुलै 2024 तारखेला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024 या तारखेला अर्ज करण्याची शेवटची संधी आहे या तारखेच्यानंतर उमेदवारांचे अर्ज कोणत्याही पद्धतीतून या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉