AIT Pune Bharti 2024
AIT Pune Bharti 2024 : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झालेली आहे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रकल्प अभियंता, वॉर्डन, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, एक्सचेंज ऑपरेटर, मुख्य रेक्टर, महिला गार्डनर, शिपाई व चालक या पदांकरिता भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
एकूण 41 रिक्त पदांची ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे 41 रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रता विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचे आहे. (संपूर्ण जाहिरात वाचा). आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 दिलेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे ऑफलाइन पद्धतीने आलेल्या आर्चांचा स्वीकार केला जाणार नाही आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत भरती होण्याची उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीच्या उमेदवारांनी पूर्णपणे लाभ घ्यावा. भरती विषयी नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईट www.mahasarkarnaukri.in यावर भेट द्या..
Army Institute Of Technology Pune Bharti 2024
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती रिक्त पदे
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे मध्ये सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रकल्प अभियंता, वॉर्डन, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, एक्सचेंज ऑपरेटर, मुख्य रेक्टर, महिला गार्डनर, शिपाई व चालक या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती वयोमर्यादा
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती जाहिरातीत कोणतीही वयाची अट व मर्यादा नमूद नाही त्यामुळे पदानुसार शैक्षणिक रित्या पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.(वयोमर्यादा माहिती तपासण्यासाठी मूळ जाहिरात पहा)
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती अर्ज शुल्क
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये अर्ज करण्याचे कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाणार नाही त्यासंदर्भात मुळ जाहिरातीत कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क बद्दल माहिती दिलेली नाही,त्यानुसार उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरातीचा वापर करावा. व मूळ जाहीरस काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती पदांसाठी शैक्षणिक पात्रता
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत एकूण 41 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या रिक्त पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार आहे पदांची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे आपली शैक्षणिक पात्रता बघून पदासाठी अर्ज करायचा आहे.
पदे | शैक्षणिक पात्रता |
सहायक प्राध्यापक | बी.ई./बी.टेक/बी.एस,एम.ई./एम.टेक/एम.एस किंवा इंटीग्रेटेड एम.टेक,एम.एस्सी,/नेट/सेट आणि अनुभव. |
प्राध्यापक | प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर किंवा बॅंचलर पदवी,पीएच.डी. पदवी व अनुभव |
सहयोगी प्राध्यापक | बी.ई./बी.टेक/बी.एस,एम.इ./एम.टेक/एम.एस किंवा इंटीग्रेटेड एम.टेक प्रथम श्रेणीमध्ये पीएच.डी. व अनुभव. |
प्रयोगशाळा सहाय्यक | (आयटी) डिप्लोमा /पदवी आणि 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
प्रकल्प अभियंता | (आयटी) अनुभवासह संगणक ई आणि टीसी मध्ये पदवीधर. |
वॉर्डन | पदवीधर उमेदवार व अनुभव असणे आवश्यक आहे. |
तांत्रिक सहाय्यक | इ आणि टी.सी. इ आणि टीसी मध्ये डिप्लोमा/पदवी आणि 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
कनिष्ठ लिपिक | उमेदवाराकडे बॅचलर डिग्री अनुभव आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे |
एक्सचेंज ऑपरेटर | निवृत्त सैनिक + तत्सम फिल्डमध्ये अनुभव |
मुख्य रेक्टर | 10 वर्षांच्या अनुभवासह बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. |
महिला गार्डनर | माळी व मल्टीटास्किंग कामाचा अनुभव असावा. |
शिपाई | उमेदवार 12 वी पास व संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक |
चालक | सेवानिवृत्त सैनिक + HMV परवानासह समकक्ष क्षेत्रातील अनुभव. |
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती अर्ज प्रक्रिया
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहेऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.
या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : रजिस्ट्रार एआय टी. दिघी हिल्स,पुणे ४११०१५ या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी
अपूर्ण माहिती असलेल्या अर्जांना रद्द ठरविण्यात येईल त्यामुळे अर्ज पूर्ण व अचूक भरावा.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती आवश्यक लिंक
AIT Pune Vacancy 2024 Details
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती अर्ज प्रक्रियेची सुरुवात : 04 एप्रिल 2024 या तारखेपासून सुरु झाली आहे.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2024 या तारखेअगोदर आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती निवड प्रक्रिया
निवड प्रकियेविषयक माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेली नाही सदर पदांचा अर्ज आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार करायचा आहे निवड प्रक्रिया पुढे उमेदवारांना कळविली जाईल.
निवडप्रक्रीयेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरातीमध्ये भरतीची निवड प्रक्रिया जाणून घायची आहे.