Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025 : युथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नाशिक मध्ये विविध रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या जाहिरातींनुसार सहाय्यक शिक्षक,सहाय्यक ग्रंथपाल,लिपिक,शिपाई.या विविध पदांच्या 109 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत या जाहिरातीत अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने आहे आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 मे 2025 आहे. लागणारी आवश्यक पदानुसार शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या तारखा व इतर माहिती खालील लेखात दिलेली आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
तपशील / Detail | माहिती / Information |
---|---|
पदाचे नाव / Post Name | सहाय्यक शिक्षक,सहाय्यक ग्रंथपाल,लिपिक,शिपाई |
रिक्त जागा / Number of Posts | 109 जागा |
अर्ज पद्धत / Application Mode | ऑफलाईन |
अर्ज अंतिम तारीख / Last Date | 30 मे 2025 |
नोकरी ठिकाण / Job Location | नाशिक (महाराष्ट्र) |
शैक्षणिक पात्रता / Qualification | पदांच्या आवश्यकतेनुसार |
अर्ज पाठविण्याचा पत्ता / Address | युथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, नॅशनल कॅम्पस, मौलाना आझाद रोड, सारडा सर्कल, नाशिक-422001 |
अधिकृत संकेतस्थळ / Website URL | https://yewsnational.org/ |
📩 How to Apply / अर्ज कसा करावा?
Candidates should submit their applications via Offline mode as specified. All required documents, certificates, and recent photographs must be attached. Incomplete or late applications will be rejected. Send applications before the last date to avoid rejection.
उमेदवारांनी अर्ज अधिकृत सूचनेनुसार ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे, व आवश्यक प्रमाणपत्रे आणि अलीकडील काळातील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.
अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
शेवटच्या तारखे अगोदर अर्ज पाठविणे महत्त्वाचे आहे.
🔗 Important Links / महत्वाच्या लिंक:
लिंकचे नाव / Link Name | URL |
---|---|
अधिकृत जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ / Website | भेट द्या |
📌 Important Instructions / महत्वाच्या सूचना:
- अर्ज सादर करण्या आधी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण असल्याची याची खात्री करावी.
- अर्ज ऑफलाईन सादर केल्यानंतर त्याची कॉपी तुमच्याकडे ठेवावी.
- संस्था भरती रद्द किंवा बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते.
- निवड प्रक्रियेबाबत कोणतेही प्रश्न मान्य नाहीत.
- ✅ नवीन भरती अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा – ग्रुप जॉइन करा