Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी!!

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : वस्तू व सेवा कर विभाग अपर राज्यकर विभाग, नागपूर क्षेत्र, यांच्या कार्यालय मार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे बहुउद्देशीय कामगार सह संगणक ऑपरेटर असे आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिली आहे. शिक्षण पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी. वस्तू व सेवा कर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपूर क्षेत्र भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 दिलेली आहे. भरती संदर्भातील अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर अर्ज शुल्क

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर क्षेत्र येथे अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर वयोमर्यादा

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 ते 35 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर शैक्षणिक पात्रता

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त क्षेत्र नागपुर मध्ये एकूण 10 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे बहुउद्देशीय कामगार सह संगणक ऑपरेटर असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा.(शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीकरिता खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी )

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर अर्ज प्रक्रिया

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे अर्ज दिलेल्या खालील ईमेल पत्त्यावर आवश्यक कागद पत्रांसह व शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रांसह पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : additionalcommissionernagpur01@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर मासिक वेतन

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर भरती मध्ये प्रशिक्षण कालावधीत बहुउद्देशीय कामगार सह संगणक ऑपरेटर या पदासाठी रु.6000/- विद्यावेतन दिले जाणार आहे.

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर निवड प्रक्रिया

वस्तु व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपुर मध्ये उमेदवारांची निवड मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील अटी व शर्तीनुसार केली जाणार आहे उमेदवारांना मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Vastu Seva Kar Vibhag Recruitment Notification 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 31 ऑगस्ट 2024 या रोजीपासून ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्जाची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व अर्ज शेवटच्या तारखेच्या आत दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : additionalcommissionernagpur01@gmail.com

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉