TCIL Bharti 2024 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशात झाली आहे. एकूण 225 जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, जूनियर रेडिओग्राफर, एसीजी टेक्निशन, रिफ्रॅक्शनस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओमेट्रि असिस्टंट, ज्युनिअर रेडिओग्राफर, ओटी असिस्टंट, ओटी टेक्निशन, ऑक्युपेशनल थेरपीस्ट, पोस्टमॉर्टम टेक्निशियन, असिस्टंट डायटीशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर सहाय्यक. आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.टेली कमुनिकेशन्स कन्सल्टंट इंडिया लिमिटेड भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे. भरतीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड अर्ज शुल्क
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड वयोमर्यादा
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 ते 32 वर्षे दिलेली आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्ष आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे वयोमार्यादेत सूट दिली गेली आहे.(मूळ जाहिरात बघावी)
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड शैक्षणिक पात्रता
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध एकूण 225 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, जूनियर रेडिओग्राफर, एसीजी टेक्निशन, रिफ्रॅक्शनिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओमेट्रि असिस्टंट, ज्युनिअर रेडिओग्राफर, ओटी असिस्टंट, ओटी टेक्निशियन, ऑक्युपेशनल थेरपीस्ट, पोस्टमॉर्टम टेक्निशियन, असिस्टंट डायटीशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर सहाय्यक असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पत्राता खालील टेबल मध्ये बघून घ्यायची आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ड्रेसर | मान्यताप्राप्त बोर्ड/शाळेतून 10वी ड्रेसर म्हणून 05 वर्ष अनुभव |
शवगृह सहाय्यक | मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 वी शव/ पोस्ट-मॉर्टम अटेंडंट म्हणून 05 वर्षांचा अनुभव |
नर्सिंग ऑफिसर | बीएससी नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवायफरीमध्ये डिप्लोमा दिल्ली नर्सिंग कौन्सिल मार्फत नोंदणी कृत नर्स किंवा नर्स मिडवायफरी |
लॅब टेक्निशियन | बी.एस्सी. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात किंवा विज्ञानासह मॅट्रिक MLT डिप्लोमा. |
लॅब असिस्टंट | विज्ञान विषयासह मॅट्रिक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र डिप्लोमा किंवा MLT मध्ये 10+2 व्यवसायिक अभ्यासक्रम |
फार्मासिस्ट | फार्मसी मध्ये बॅचलर डीग्री |
जूनियर रेडिओग्राफर | विज्ञानासह माध्यमिक 10+2 प्रमाणपत्र किंवा रेडिओग्रफी डिप्लोमा किंवा बी एस सी रेडीओग्राफीमध्ये |
रिफ्रॅक्शनिस्ट | विज्ञान 10+2 अपवर्तनवादी आणि ऑप्टोमेट्री मध्ये डिप्लोमा |
ECG टेक्निशियन | भौतिकशास्त्र सह 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय मधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रमाणपत्र |
ऑडिओमेट्रि असिस्टंट, | विज्ञान सह उच्च माध्यमिक ऑडिओ लॉज मध्ये प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा |
फिजिओथेरपिस्ट | BSC किंवा विज्ञान सह प्री मेडिकल फिजिओथेरपी मध्ये डिप्लोमा |
ओटी टेक्निशियन | विज्ञानासह 10वी किंवा उच्च माध्यमिक 10+2 ऑपरेशन रूम असिस्टंट कोर्स |
ऑक्युपेशनल थेरपीस्ट | B.sc किंवा विज्ञानासह प्री मेडिकल डिप्लोमा इन ऑक्युपेशनल थेरेपी |
ओटी असिस्टंट | विज्ञानह 10 वी किंवा उच्च माध्यमिक 10+2 ऑपरेशन्स रूम असिस्टंट कोर्स |
असिस्टंट डायटीशियन | B.sc होम सायन्स किंवा होम ईकोनॉमिक्स न्यूतृशियन मध्ये पी.जी. आहारशास्त्रात डिप्लोमा आहार विभागातील 1 वर्ष डिप्लोमा |
पोस्टमॉर्टम टेक्निशियन | मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी शवगृह/पोस्ट मॉर्टेम असिस्टंट म्हणून 05 वर्षे अनुभव |
प्लास्टर सहाय्यक | ऑर्थोपेडिक युनिटमध्ये प्लास्टर रूम असिस्टंट म्हणून 01 वर्ष अनुभव |
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड अर्ज प्रक्रिया
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करताना माहिती अचूक भरावी अर्ज सबमीट करण्या आधी अचूक माहिती भरल्याची खात्री करावी अर्ज एकदा सबमीट केल्यानंतर माहिती मध्ये बदल करणे शक्य होणार नाही. अर्ज करताना खालील आवश्यक लागणारी कागदपत्रे
अर्जदारांचा पासपोर्ट आकारातील फोटो
आधार कार्ड
जनमतारखेच्या पुरवयसाठी (10 वी बोर्ड प्रमाणपत्र)
शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका सर्व वर्ष/सेमिस्टर
पदवी/डिप्लोमा प्रमाणपत्र
DNC/PNC किंवा इतर कोणते परिषद प्रमाणपत्र
रितसर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र रु.100/- स्टॅम्प पेपर वर
इतर कोणतेही संबंधित कागदपत्रे
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड निवड प्रक्रिया
टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये पदांची निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे निवड प्रक्रिया मूळ जाहिरातीमध्ये बघून घ्यायची आहे.
Telecommunications Consultants India Limited Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात : 31 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज खालील लिंकवरून ऑनलाईन करायचे आहेत शेवटच्या तारखेनंतर अर्ज लिंक बंद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे अर्ज करा |