TCIL Bharti 2024 | 10वी ते पदवीधरांना टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स मध्ये 225 रिक्त पदांची भरती जाहिरात असा करा अर्ज ऑनलाईन!!
TCIL Bharti 2024 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशात झाली आहे. एकूण 225 जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, जूनियर रेडिओग्राफर, एसीजी टेक्निशन, रिफ्रॅक्शनस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओमेट्रि असिस्टंट, ज्युनिअर रेडिओग्राफर, ओटी असिस्टंट, ओटी टेक्निशन, ऑक्युपेशनल थेरपीस्ट, पोस्टमॉर्टम टेक्निशियन, असिस्टंट डायटीशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, … Read more