Indian Coast Guard Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांकरिता भरती; पूर्ण माहिती बघा!!
Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध एकूण 07 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 07 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे चार्जमन,ड्राफ्ट्समन,एमटीएस (शिपाई) आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता व इतर संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहीरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी. भारतीय तटरक्षक … Read more