SBI Specialist Cadre Officer Bharti 2024 : स्टेट बँकमध्ये 172 नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित ऑनलाईन अर्ज करा!!

SBI Specialist Cadre Officer Bharti 2024

SBI Specialist Cadre Officer Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.रिक्त पदांचे नाव हे सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), उपाध्यक्ष, जीएएम आणि उप सीआयएसओ, इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प, डीजीएम घटना प्रतिसाद आहे. या पदांची लागणारी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा व जाहिरातीत दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. अधिक अपडेट साठी महा सरकार नोकरी वेबसाईटवर नियमितपणे भेट द्या. www. mahasarkarnukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज शुल्क

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये वरील पदांसाठी भरती अर्ज करण्याचे शुल्क सर्वसाधारण ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी रुपये 750/- आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार यांना कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये पदांनुसार वयोमार्यादाबद्दल माहिती खालील टेबल मध्ये पदांनुसार बघावी.

पदांचे नाववयोमर्यादा
सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता)21 ते 30 वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल इंजिनियर)21 ते 30 वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक (फायर इंजिनियर)21 ते 40 वर्षे
उपाध्यक्ष (कार्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग)55 वर्षे
इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प40 ते 50 वर्षे
डीजीएम घटना प्रतिसाद38 ते 50 वर्ष
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Specialist Cadre Officer) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक,उपाध्यक्ष, महाव्यवस्थापक, इत्यादी पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 172 जागांची नवीन भरती करण्यात येणार आहे.भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता पदांनुसार खाली दिलेली माहिती उमेदवारांसाठी अर्ज करण्या अगोदर समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता)60% गुणांसह सिव्हिल इंजीनियरिंग मध्ये पदवी आणि 02 वर्षे अनुभव.
सहाय्यक व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल इंजिनियर)60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी दोन वर्ष अनुभव
सहाय्यक व्यवस्थापक (फायर इंजिनियर)बी.ई. फायर किंवा बी.ई./बी टेक सुरक्षा व अग्निशामक अभियांत्रिकी/फायर तंत्रज्ञान व सुरक्षा इंजीनिअरिंग
उपाध्यक्ष (कार्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग)ग्रॅज्यूएट
इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्पबीई/बी.टेक,एमई/एम.टेक,एमएससी,एमसीए
डीजीएम घटना प्रतिसाद बीई/बी.टेक,एमई/एम.टेक,एमएससी,एमसीए
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे,पासपोर्ट आकारातील फोटो आणि अर्जदाराची सही अपलोड करावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये निवड पदनिहाय केली जाणार आहे निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.

SBI Specialist Cadre Officer SCO Recruitment Important Dates

ऑनलाईन अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 22 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.


सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक
येथे अर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉