SBI Mumbai Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती सुरू येथे करा ऑनलाईन अर्ज!!

SBI Mumbai Bharti 2024

SBI Mumbai Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे.रिक्त पदांचे नाव हे झोनल हेड, प्रमुख, रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड, रिजनल हेड, सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) आहे. या पदांसाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे. अर्ज करण्या आधी जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी वरील पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.नोकरीविषयक विविध अपडेट बघण्यासाठी दररोज वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज शुल्क

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सदरील पदांसाठी भरती अर्ज करण्याचे खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 750/- आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणत्याही अर्ज शुल्क लागणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची वयोमर्यादा पदांनुसार आहे, खालील टेबल मध्ये वयोमर्यादाची पदांनुसार दिलेली माहिती टेबल मध्ये बघावी.

पदांचे नाव वयोमर्यादा
झोनल हेड35 ते 50 वर्षे
प्रमुख35 ते 50 वर्षे
रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड28 ते 42 वर्षे
सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड)35 ते 45 वर्षे
रिजनल हेड35 ते 50 वर्षे
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Mumbai) मध्ये रिक्त एकूण 25 जागांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड, सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) रिजनल, प्रमुख, झोनल हेड रिजनल हेड, हे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार पदांनुसार लागणार आहे शैक्षणिक पात्रताबद्दल पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.

पदांचे नाव शैक्षणिक पत्राता
झोनल हेडग्रॅज्यूएशन
प्रमुखग्रॅज्यूएशन,पोस्ट ग्रॅज्यूएशन
रिलेशनशिप मॅनेजर टीम लीडग्रॅज्यूएशन
सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड)ग्रॅज्यूएशन
रिजनल हेडसीए,सीएफए पोस्ट ग्रॅज्यूएशन
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया

वर दिलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाइन अर्ज सादर करण्याअगोदर उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरील उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करावी.

अर्जाचे शुल्क भरण्यासाठी उमेदवार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग या सुविधेचा वापर करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया थोडक्यात शॉर्टलिस्टिंग, मुलाखत CTC Negotiations याप्रमाणे असेल. निवड प्रक्रिया बद्दल पदांनुसार माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक समोरच्या करून मूळ जाहिरात वाचावी.

SBI Mumbai Recruitment Important Dates

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 27 नोव्हेंबर 2024 ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे.

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.


सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा

CTC NEGOTIATION Form

BIO-DATA Form
येथे क्लिक करा

येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक
अर्ज येथे करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉