RRC CR Apprentice Bharti 2024 : मध्य रेल्वे (RRCCR) भरती सेल अंतर्गत (शिकाऊ) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.एकूण 2438 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांच्या आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता ही आवश्यक व्यवसायानुसार आहे संपूर्णपणे माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे. मध्य रेल्वे अंतर्गत नोकरी मिळवण्याची उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा. भरतीच्या अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
मध्य रेल्वे भरती अर्ज शुल्क
मध्ये अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100/- रुपये शुल्क लागणार आहे.
राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
मध्य रेल्वे भरती वयोमर्यादा
अप्रेंटिस नियमाप्रमाणे रिक्त जागांसाठी 15 ते 24 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
मध्य रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता
मध्य रेल्वे भरती अंतर्गत “अप्रेंटिस” साठी वेल्डर, फिटर, पेंटर, कारपेंटर, जनरल टेलर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक डिझेल, मशिनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर (कोपा), मशिनिस्ट मोटर व्हेईकल जागा भरण्यासाठी एकूण 2438 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस | मान्यता प्राप्त बोर्ड/संस्थेतून 50 % गुणांसह 10 वी पास + संबंधित ट्रेडमध्ये ITI. |
मध्य रेल्वे भरती अर्ज प्रक्रिया
मध्य रेल्वे अप्रेंटीस भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या खालील लिंकवरून थेट सादर करता येईल. इतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही अर्ज नाकारले जातील. सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता असणे आवश्यक आहे.
अर्जातील माहिती संपूर्ण भरावी अपूर्ण अर्ज रद्द ठरविला जाईल. आवश्यक लागणारी शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
मध्य रेल्वे भरती 2024 निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड 10 वी + ITI एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीत नमूद आहे.खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक वरून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
Central Railway Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूवात होण्याची तारीख : 16 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाईन सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2024 आहे या तारखे नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |
ITI electrician