रेल्वे भर्ती बोर्ड NTPC मार्फत तब्बल 11558 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित उमेदवारांना नोकरीची संधी!! | RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड NTPC द्वारे रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना प्रसारित करण्यात आली आहे. तब्बल एकूण पदांच्या 11558 जागांसाठी अधिसूचना प्रकाशित झाली आहे. रिक्त पदांचे नाव हे गुड्स ट्रेन मॅनेजर, चीप कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, जूनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, कनिष्ठ लिपिक काम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क असे आहे. पदांनुसार लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. शैक्षणिक पात्रता महत्त्वाच्या तारीख व इतर आवश्यक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे व अधिक माहितीसाठी सोबत दिलेली मूळ जाहिरात वाचायची आहे. आरआरबी एनटीपीसी भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन अर्ज सुरुवात होण्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल. तसेच अर्ज करण्याची पदवीधर पदांसाठी 13 ऑक्टोबर 2024 शेवटची तारीख आहे आणि अंडरग्रॅज्युएट साठी 20 ऑक्टोबर 2024 आहे. भरती अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.sarkarnaukri.in

रेल्वे भर्ती बोर्ड NTPC अर्ज शुल्क

सर्वसाधारण/ओबीसी/ ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 500/- रुपये लागणार आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी पीडब्ल्यूडी उमेदवारांना 250-/रू अर्ज शुल्क लागणार आहे.

रेल्वे भर्ती बोर्ड NTPC वयोमर्यादा

रेल्वे भरती बोर्ड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना पदवीधर साठी 18 ते 36 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे आणि अंडरग्रॅज्युएट साठी 18 ते 33 वर्ष असे वयोमर्यादा दिलेली आहे.(मूळ जाहिरात बघावी)

रेल्वे भर्ती बोर्ड NTPC रिक्त जागा

RRB NTPC अंडरग्रॅजुएट पदांच्या रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक990
ट्रेन्स क्लर्क72
लेखा लिपिक सह टंकलेख361
कमर्शियल कम तिकीट क्लर्क2022

RRB पदवीधर पदांसाठी रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
गुड्स ट्रेन मॅनेजर3144
मुख्य व्यवसाय कम तिकीट पर्यवेक्षक1736
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक1507
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक 732
स्टेशन मास्टर 994
रेल्वे भर्ती बोर्ड NTPC शैक्षणिक पात्रता

रेल्वे भर्ती बोर्ड NTPC अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 11558 जागांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे गुड्स ट्रेन मॅनेजर, चीप कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, जूनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, कनिष्ठ लिपिक काम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदांसाठी अर्ज करायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वरिष्ठ टाईम कीपर, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टायपिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर किंवा समकक्ष संगणकावरील हिंदी इंग्रजी मध्ये टायपिंग प्राविण्यता.
कमर्शियल अप्रेंटिस (CA) ट्रॅफिक अप्रेंटिस (TA) चौकशी सह आरक्षण लिपिक सहाय्यक स्टेशन मास्टर (ASM) गुड्स गार्ड निवड, वाहतूक सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवीधर किंवा त्याच्या समकक्ष
रेल्वे भर्ती बोर्ड NTPC मासिक वेतन

RRB NTPC अंडरग्रॅजुएट पदांकरिता मासिक वेतन खालील टेबल मध्ये आहे

पदाचे नाववेतन
कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक रु.19,900/-
ट्रेन्स क्लर्क रु.19,900/-
लेखा लिपिक सह टंकलेख रु.19,900/-
कमर्शियल कम तिकीट क्लर्क रु.21,700/-

RRB पदवीधर पदांसाठी मासिक वेतन खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाववेतन
गुड्स ट्रेन मॅनेजर रु.29,200/-
मुख्य व्यवसाय कम तिकीट पर्यवेक्षकरु.35,400/-
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक रु.29,200/-
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक रु.29,200/-
स्टेशन मास्टररु.35,400/-
रेल्वे भर्ती बोर्ड NTPC अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना लागणारी कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करायची आहे अर्ज करण्याआधी दिलेली नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.

रेल्वे भर्ती बोर्ड NTPC निवड प्रक्रिया

CBT लेखी परीक्षा
पदाच्या आवश्यकतेनुसार कौशल्य चाचणी
कागदपत्रे पडताळणी
वैद्यकीय तपासणी

RRB NTPC Recruitment Vacancy Notification 2024

अर्ज लिंक सुरुवात होण्याची तारीख : लवकरच कळविण्यात येईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 ( पदवीधर साठी ) शेवटची तारीख आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज शेवटच्या तारखे नंतर स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे

20 ऑक्टोबर 2024 (अंडरग्रॅज्युएट) साठी या तारखेपूर्वी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे अर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉