10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेणुकामाता मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू | Renukamata Multistate Society Bharti 2024

Renumata Multistate Society Bharti 2024

Renukamata Multistate Society Bharti 2024 : श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिपाई, ड्रायव्हर असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे.शैक्षणिक पात्रता माहिती व इतर अधिक माहिती खालील लेखात दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी भरती नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट अर्बन सोसायटी लिमिटेड अहमदनगर भरती अर्ज संपर्काद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 07 दिवस (02 ऑक्टोबर 2024) आहे. नोकरी विषयक अपडेट साठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्ज शुल्क

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये वरील पदांच्या अर्जासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वयोमर्यादा

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये वयाची अट दिलेली नाही.

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शैक्षणिक पात्रता

श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या एकूण 08 जागांसाठी पदांचे नाव हे शिपाई, ड्रायव्हर असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये दिलेली आहे.(मूळ जाहिरात वाचावी)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ड्रायव्हरलायसन्स धारक अनुभव असल्यास प्राधान्य
शिपाईकमीत कमी 10 वी पास पतसंस्थेमध्ये कामाचा अनुभव असणार्‍या उमेदवारांसाठी प्राधान्य
रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्ज प्रक्रिया

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर भरती मध्ये वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी संपर्क : 9225320280

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड निवड प्रक्रिया

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद करण्यात आलेली नाही.

Renumata Multistate Society Bharti Vacancy Details 2024

अर्ज स्वीकृतीची तारीख : 26 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 07 दिवस (02 ऑक्टोबर 2024) शेवटच्या तारखे आधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी वरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉