Pench Tiger Reserve Recruitment 2024 | पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर येथे 10 वी ते पदवीधारकांसाठी नोकरीची संधी!!

Pench Tiger Reserve Recruitment 2024


Pench Tiger Reserve Recruitment 2024 : पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर येथे असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर, विशेष कार्य अधिकारी, वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर, इडीसी कम्युनिटी कॉर्डिनेटर, डार्क स्काय कॉर्डिनेटर, फायर कंट्रोल मॅनेजर, डॉग हँडलर, फायर कंट्रोल ऑपरेटर, महावत ही पदे भरली जाण्यासाठी पदांच्या एकूण 12 जागा भरण्याची जाहिरात प्रकाश करण्यात आली आहे.पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर मध्ये पदांच्या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत.

12 जागांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे, व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचा आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर येथे 14 व 18 जून या तारखेला मुलाखती आयोजित केल्या गेल्या आहेत.या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांची मुलाखत होणार नाही दिलेल्या तारखेला पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे नोकरीची उमेदवारांना ही चांगली संधी प्राप्त झाली आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्ण लाभ घ्यावा व चांगले नोकरी मिळवावी भरतीच्या नवनवीन अपडेट्स दररोज पाहण्यासाठी आमच्या www.mahasankarnaukri.in या वेबसाईटला भेट द्या.

Pench Tiger Reserve Recruitment 2024

Pench Tiger Reserve Nagpur Bharti Details 2024

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली भरतीची सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती वयोमर्यादा

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर भरती अर्ज करण्याकरिता उमेदवारांचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे वयोमर्यादेविषयी संपूर्ण माहिती बघण्याकरिता सविस्तर जाहिराती समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर भरती अर्ज शुल्क

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन नागपूर अंतर्गत अर्ज करण्यासाठी व मुलाखतीत उपस्थित राहण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत. अमोल जाहिरातीत कोणत्याही प्रकारची शुल्क केलेले नाही त्यामुळे उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही (अर्ज शुल्का विषयी संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचावी)

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती उपलब्ध पदांची संख्या

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन नागपूर अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी रिक्त पदांच्या संख्या खालील प्रमाणे आहे.

पदांची नावेउपलब्ध पदांची संख्या
असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर02
विशेष कार्य अधिकारी01
वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर01
इडीसी कम्युनिटी कॉर्डिनेटर02
डार्क स्काय कॉर्डिनेटर01
फायर कंट्रोल मॅनेजर01
डॉग हँडलर01
महावत02
फायर कंट्रोल ऑपरेटर01
पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती शैक्षणिक पात्रता

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर मध्ये 12 जागेसाठी होणाऱ्या भरतीच्या पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकते प्रमाणे दिली गेलेली आहे त्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातसमोरील लिंक वर क्लिक करून काळजीपूर्वक वाचायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे भरतीकरिता अर्ज सादर करायचा आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती पदांसाठी वेतन
पदांची नावेपदांकरिता वेतन
असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर रु.16,000/-
विशेष कार्य अधिकारीरु.13,000/-
वॉटर प्रोजेक्ट मॅनेजररु.15,000/-
इडीसी कम्युनिटी कॉर्डिनेटररु.15,000/-
डार्क स्काय कॉर्डिनेटररु.10,000/-
फायर कंट्रोल मॅनेजररु.20,000/-
डॉग हँडलररु.15,000/-
महावतरु.25,000/-
फायर कंट्रोल ऑपरेटररु.15,000/-
पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया मुलाखती द्वारे आहे उमेदवारांच्या मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : विशेष कार्य अधिकारी या पदासाठी – वनसंरक्षक तथाक्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांचे कार्यालय, पहिला माळा, नवीन प्रशासकीय इमारत ‘वन भवन’ शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ नागपूर-440001. या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे.
उर्वरित पदांसाठी मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता– अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच हे पिपरीया. या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.

उमेदवारांनी मुलाखतीमध्ये हजर राहताना सोबत आवश्यक कागदपत्रे ठेवावी. मुलाखतीसाठी दिलेल्या तारीख 14 व 18 जून 2024 या तारखेला हजर रहावे.सोबत मूळ प्रमाणपत्र घेऊन मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
सविस्तर जाहिरातयेथे पहा
निवड प्रक्रिया

पेंच व्याकर प्रकल्प नागपूर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे आहे. मुलाखतीत पात्र व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्राची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येईल (निवड प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी)

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉