Pawan Hans Limited Recruitment : पवन हंस लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी एकूण रिक्त जागांसाठी एकूण रिक्त 75 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे इलेक्ट्रिशन, फायर असिस्टंट,ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य,स्टेशन व्यवस्थापित, प्रशिक्षणार्थी विमान देखभाल अभियंता, अधिकारी उत्पादन नियोजन सहयोगी व्यवस्थापक उत्पादन नियोजन, सहयोगी व्यवस्थापन, अभियंता वातानुकूलन अधिकारी इलेक्ट्रिकल, अधिकारी डिझाईन संस्था,सह्यायक सामग्री/स्टोअर, सहायक एच.आर आणि प्रशासन, एफ आणि ए, सहयोगी व्यवस्थापक सामग्री, सहयोगी व्यवस्थापक ऑपरेशन, फ्रेश हेलिकॉप्टर, सीपीएलए,चे सी पी एल मध्ये रूपांतर करण्याची योजना, सहाय्यक. व्यवस्थापक इलेक्ट्रिकल, सहाय्यक. महाव्यवस्थापक एचआर,आणि प्रशासन. असे आहे.या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी. पवन हंस लिमिटेड भरती मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.भरतीविषयी अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
पवन हंस लिमिटेड अर्ज शुल्क
पवन हंस लिमिटेड मध्ये भरती अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क 295/-रु. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी यांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
पवन हंस लिमिटेड वयोमर्यादा
पवन हंस लिमिटेड मध्ये भरती अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी आहे पूर्ण महितीकरिता खालील मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून माहीती पहा.
पवन हंस लिमिटेड शैक्षणिक पात्रता
पवन हंस लिमिटेड मध्ये एकूण 75 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे पदांचे नाव हे इलेक्ट्रिशन, फायर असिस्टंट,ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य,स्टेशन व्यवस्थापित, प्रशिक्षणार्थी विमान देखभाल अभियंता, अधिकारी उत्पादन नियोजन सहयोगी व्यवस्थापक उत्पादन नियोजन, सहयोगी व्यवस्थापन, अभियंता वातानुकूलन अधिकारी इलेक्ट्रिकल, अधिकारी डिझाईन संस्था,सह्यायक सामग्री/स्टोअर, सहायक एच.आर आणि प्रशासन, एफ आणि ए, सहयोगी व्यवस्थापक सामग्री, सहयोगी व्यवस्थापक ऑपरेशन, फ्रेश हेलिकॉप्टर, सीपीएलए,चे सी पी एल मध्ये रूपांतर करण्याची योजना, सहाय्यक. व्यवस्थापक इलेक्ट्रिकल, सहाय्यक. महाव्यवस्थापक एचआर,आणि प्रशासन. हे आहे पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये दिलेली आहे पूर्ण माहिती बघण्याकरिता सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहयोगी विभाग विमान देखभाल अभियांता | मूळ जाहिरात वाचावी |
सहयोगी व्यवस्थापक उत्पादन नियोजन | ईसीई/ईईई/मध्येबी.टेक.एरोनॉटिकल/मेकॅनिकल |
सहयोगी व्यवस्थापक | सीए,आयसीडब्ल्यूए,एम.बी.ए |
प्रशिक्षणार्थी विमान देखभाल अभियंता | 12 वी |
इलेक्ट्रिशियन | 10वी+आयटीआय |
अग्निशमन सहायक | डिप्लोमा,पदवी |
अभियंता इलेक्ट्रिकल | डिप्लोमा |
इंजिनीअर सिव्हिल | डिप्लोमा |
सहायक साहित्य/स्टोअर | डिप्लोमा,पदवी |
सहायक एच.आर.प्रशासन | डिप्लोमा,पदवी |
अभियंता वातानुकूल | मेकॅनिकल एअर कंडिशनिंग अभियांत्रिकी मध्ये पदवी |
अधिकारी इलेक्ट्रिकल | मूळ जाहिरात वाचावी |
अधिकारी डिझाईन संस्था | Bsc,BE/ बी.टेक इन मेकॅनिकल EEE/ECE/एरोनॉटिकल एरोस्पेस |
स्टेशन मॅनेजर | एमबीए,पोस्ट ग्रॅज्युएशन |
प्रशिक्षणार्थी विमान देखभाल अभियंता | 12 वी |
सीपीएलए,चे सी पी एल मध्ये | 12 वी |
महाव्यवस्थापक एचआर,आणि प्रशासन | एमबीए,पोस्ट ग्रॅज्युएशन |
पवन हंस लिमिटेड अर्ज प्रक्रिया
पवन हंस लिमिटेड मध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे.
अर्ज यशस्वीरीत्या सबमीट केल्यानंतर अर्जाची हार्ड कॉपी (प्रत) खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.
अर्जाची प्रत पाठविण्यासाठी पत्ता : हेड HR,पवन हंस लिमिटेड,भारत सरकारचा उपक्रम,कोर्पोरेट ऑफिस सी-14,सेक्टर-1 नोएडा-201301 (उ.प्र)
पवन हंस लिमिटेड निवड प्रक्रिया
पवन हंस लिमिटेड भरती निवड प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर दिलेली आहे निवड प्रक्रिया पुर्णपणे बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहायची आहे व निवड प्रक्रिया वाचून घ्यायची आहे.
Pawan Hans Limited Recruitment Notification 2024
अर्ज प्रक्रिया सुरूवात होण्याची तारीख : 16 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे कोणतेही अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व शेवटच्या तारखे आधी अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |