पनवेल महानगरपालिका अंतर्गत 41 पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित!! | Panvel Mahanagarpalika Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Panvel Mahanagarpalika Bharti 2025 : पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा योजने अंतर्गत 2024-25 साठी मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा प्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रिक्त पदांच्या एकूण 40 जागा भरण्यासाठी पदांकरिता पात्र असण्यार्‍या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर हजर रहावे पनवेल महानगरपालिका भरती मध्ये रिक्त आशा स्वयंसेविका या पदांची भरती केली जाणार आहे या पदांसाठी मुलाखती 19 मे 2025 ते 30 मे 2025 या तारखेस आयोजित केलेल्या आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात आणि पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी यांचा समावेश असेल.

Recruitment Details / भरती तपशील:

तपशील / Detailमाहिती / Information
पदाचे नाव / Post Nameआशा स्वयंसेविका
रिक्त जागा / Number of Posts40
अर्ज पद्धत / Application Modeऑफलाईन (मुलाखती)
अर्ज अंतिम तारीख / Last Date30 मे 2025
नोकरी ठिकाण / Job Locationपनवेल
शैक्षणिक पात्रता / Qualification10वी उत्तीर्ण
वय मर्यादा / Age Limit20 ते 45 वर्षे
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता / Addressजाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अधिकृत संकेतस्थळ / Website URLhttps://www.panvelcorporation.com/

📩 How to Apply / अर्ज कसा करावा?

Candidates should submit their applications via Offline Interview mode as specified. All required documents, certificates, and recent photographs must be attached. Incomplete or late applications will be rejected. Send applications before the last date to avoid rejection.

उमेदवारांनी अर्ज अधिकृत सूचनेनुसार ऑफलाइन पद्धतीने सादर करावा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि अलीकडील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील. शेवटची तारीख आधी अर्ज पाठविणे महत्त्वाचे आहे.अर्ज परिपूर्ण भरलेला आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडलेला असावा अपूर्ण कागदपत्रे जोडलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

🔗 Important Links / महत्वाच्या दुव्या:

लिंकचे नाव / Link NameURL
अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ / Websiteभेट द्या

Important Instructions / महत्वाच्या सूचना:

  • अर्ज करण्याआधी सविस्तर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • पात्रता, वयोमार्यादा व इतर अटी पूर्ण आहेत याची खात्री करा.
  • दिलेल्या जाहिरातीत सोयीनुसार संबधीत पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी पाठवावा.
  • निवड प्रक्रियेबाबत कोणतेही प्रश्न मान्य नाहीत.
  • जाहिरातीत नमूद असणार्‍या कामकाज क्षेत्रातील स्थानिक/कायमची रहिवाशी असावी नमूद असणार्‍या कार्यक्षेत्रातून आशा स्वयंसेविका उपलब्ध न झाल्यास लगतच्या कार्यक्षेत्रातील अशा स्वयंसेविका यांच्या पात्र अर्जाचा विचार केला जाईल.
  • सदर भरतीसाठी अर्जाचा नमूना मूळ जाहिरातीमद्धे दिलेला आहे पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

इच्छुक व पात्र उमेदवारांनी जवळच्या नागरी प्राथमिक आरोगया केंद्र येथे दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि गुण पत्रिका तसेच खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत मूळ कागदपत्रे जोडू नये.
पासपोर्ट आकारातील फोटो
जन्म दाखल्याचा पुरावा (जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला)
रहिवास/वास्तव्याचा पुरावा आधारकार्ड/ मतदान ओळखपत्र /रेशनकार्ड
अनुभव प्रमाणपत्र

Leave a Comment