NIN Pune Bharti 2024 : राष्ट्रीय पोषण संस्था पुणे मध्ये प्लंबर, इलेक्ट्रिशियन, एसटीपी/ईटीपी ऑपरेटर कम जनरल केअर वर्क आणि वरिष्ठ माळी या पदांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित केली आहे पदांच्या भरती प्रक्रियासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायची आहे या भरतीसाठी 20 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखतीस हजर राहायचे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा. www.mahasarkarnaukri.in
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे वयोमर्यादा
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे मध्ये भरती होण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा मूळ जाहिरातीमध्ये दिलेली नाही.
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे अर्ज शुल्क
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे मध्ये भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे येथे रिक्त पदांच्या एकूण 06 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्लंबर, इलेक्ट्रिशियन, एसटीपी/ईटीपी ऑपरेटर कम जनरल केअर वर्क आणि वरिष्ठ माळी असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून घ्यायची आहे.(अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्लंबर | 10वी पास, प्लंबर ट्रेडमध्ये ITI + अनुभव |
इलेक्ट्रिशियन | 10वी पास फिटर/इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI + अनुभव |
एसटीपी/ईटीपी ऑपरेटर कम जनरल केअर वर्क | 10 वी पास + अनुभव |
वरिष्ठ माळी | 10 वी पास + अनुभव |
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे मासिक वेतन
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे भरती मध्ये पदांकरिता नियुक्त केलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे दरमहा वेतन दिले जाणार आहे.
पदांचे नाव | वेतन |
प्लंबर | रु.29,000/- |
इलेक्ट्रिशियन | रु.29,000/- |
एसटीपी/ईटीपी ऑपरेटर कम जनरल केअर वर्क | रु.26,000/- |
वरिष्ठ माळी | रु.26,000/- |
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे अर्ज प्रक्रिया
वरील पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे मुलाखतीसाठी हजर राहताना सर्व मूळ कागदपत्रे आणि फोटोसह मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : बापू भवन,मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड, ताडीवाला रोड, पुणे – 411001 या पत्त्यावर मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.
राष्ट्रीय पोषण संस्था पुणे निवड प्रक्रिया
वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीतून करण्यात येणार आहे.
दिलेल्या तारखेला वरील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. (संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या मूळ जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी)
National Institute Of Nutrition Pune Bharti Vacancy 2024
मुलाखतीची तारीख : 20 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखती होणार आहे.
भरती प्रक्रियेची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 या तारखेला इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि फोटोसह मुलाखतीमद्धे हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी पत्ता : बापू भवन,मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड, ताडीवाला रोड, पुणे – 411001
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |