NHM Washim Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे रिक्त पदांचे नाव हे तंत्रज्ञ,श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक असे आहे रिक्त पदांसाठी एकूण 11 जागा उपलब्ध आहेत पदांकरिता अर्ज खाली दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम अंतर्गत रिक्त पदांकरिता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे भरती अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या
आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम भरती अर्ज शुल्क
आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना वय वर्ष 38 मर्यादा दिली गेली आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी /एसटी यांना 43 वर्ष वयोमर्यादा आहे.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम भरती वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क 200/- रु. भरावे लागणार आहे व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रुपये 100/- अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम भरती शैक्षणिक पात्रता
आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम मध्ये एकूण 11 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव तंत्रज्ञ, श्रवणक्षण मुलांसाठी प्रशिक्षक असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार बदलण्यासाठी अर्ज करायचे आहे शिक्षण पद्धतीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञ | 12 वी +संबंधित डिप्लोमा |
श्रवणक्षण मुलांसाठी प्रशिक्षक | संबंधित बॅचलर पदवी |
आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम भरती 2024 अर्ज प्रक्रिया
दिलेल्या खालील लिंक द्वारे प्राप्त अर्जांचाच विचार केला जाणार आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे अर्ज सोबत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय वाशिम येथे मूळ अर्जाची प्रत व आवश्यकता कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे
आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम भरती 2024 निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया ही अर्जा सोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी करून व सोबत जोडलेल्या प्रपत्र प्रमाणे गुण देऊन निवड केली जाणार आहे उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सर्व मूळ कागदपत्र निवड समिती यांच्यामार्फत पडताळणी केली जाईल गुणाक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गानुसार मेरिट यादी तयार केली जाईल त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकद्वारे सविस्तर जाहिरात वाचावी.
NHM Washim Bharti Vacancy Details 2024
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू होण्याची तारीख : 17 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024 आहे या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपुर्वी सादर करावे.
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |