Naval Ship Repair Yard Bharti : नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे. एकूण 240 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रतेची माहिती खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीमध्ये आहे. नेवन शिप रिपेअर या यार्ड भरतीमध्ये अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. भरतीच्या अपडेट्स पाहण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnaukri.in
नेव्हल शिप रिपेयर यार्ड अर्ज शुल्क
नेव्हल शिप रिपेयर यार्ड मध्ये भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणत्याही प्रकारे शुल्क भरावे लागणार नाही.
नेव्हल शिप रिपेयर यार्ड वयोमर्यादा
नेव्हल शिप रिपेयर यार्ड मध्ये उमेदवारांना वयाची मर्यादा 21 वर्षे दिलेली आहे.
नेव्हल शिप रिपेयर यार्ड शैक्षणिक पात्रता
नेव्हल शिप रिपेअर यार्ड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 240 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास व व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण महितीकरिता खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.
नेव्हल शिप रिपेयर यार्ड अर्ज प्रक्रिया
नेव्हल शिप रिपेयर यार्ड मध्ये अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्ट द्वारे किंवा समक्ष पाठवायचे आहे.अर्जा सोबत उमेदवारांनी शैक्षणिक सर्व कागद प्रमाणपत्रे आयटीआय प्रमाणपत्रे जोडायचे आहे.
अर्ज करण्यासाठी ठिकाण : अॅडमिरल अधीक्षक प्रभारी अधिकाऱ्यासाठी, अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हलशिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस्ट कोची – 682004 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
नेव्हल शिप रिपेयर यार्ड निवड प्रक्रिया
नेव्हल शिप रिपेयर यार्ड भरती निवड प्रक्रियेची माहिती या भरतीसाठी निवड प्रक्रिया गुणांच्या आधारे केली जाणार आहे निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती खालील मूळ जाहिरतीमद्धे पहावी.
Naval Ship Repair Yard Recruitment Notification 2024
ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे अर्ज शेवटच्या तारखे आधी पाठवावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता | अॅडमिरल अधीक्षक प्रभारी अधिकाऱ्यासाठी, अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हलशिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस्ट कोची – 682004 |