Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024 : वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.एकूण रिक्त 18 जागांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव लेखनिक, शाखाधिकारी, शिपाई/ ऑफिस बॉय/ ड्रायव्हर असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता खाली दिलेल्या सविस्तर व मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता नुसार मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था भरती निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.नवीन भरती अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मलकापुर अर्ज शुल्क
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मध्ये भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मलकापुर वयोमर्यादा
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणती वयोमर्यादा दिलेली नाही शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मलकापुर शैक्षणिक पात्रता
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मध्ये एकूण 18 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खालील टेबल मध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेली सविस्तर मूल जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखनिक | पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक |
शाखाधिकारी | उमेदवार पदवीधर/बी.सी.ए/जी.डी.सी अँड ए. |
शिपाई/ ऑफिस बॉय/ ड्रायव्हर | 12 वी उत्तीर्ण |
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मलकापुर अर्ज प्रक्रिया
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था भरती मध्ये पदांची निवड मुलाखतीद्वारे होणार असल्याने मुलाखतीसाठी हजर राहताना अर्ज करायचे आहे.अर्ज करताना त्यामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे हे नमूद करावे व मुलाखतीमद्धे हजर राहताना अनुभव व शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अर्जसोबत जोडावी.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचे ठिकाण : मुख्य कार्यालय आगाशिवनगर येथे हजर राहायचे आहे.
वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मलकापुर निवड प्रक्रिया
पदांची निवड थेट मुलाखतीतून केली जाणार आहे उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र सोबत घेवून मुलाखती मध्ये हजर राहायचे आहे मुलाखतीची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.
Vaibhav Lakshmi Nagari Sahkari Patsanstha Recruitment Notification 2024
मुलाखतीची तारीख : 27 ऑगस्ट 2024 या रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे याची नोंद घ्यावी
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
मुलाखत पत्ता | मुख्य कार्यालय आगाशिवनगर |