Nagar Vikas Vibhag Mumabi Bharti 2024 | 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नगर विकास विभाग मुंबई मध्ये नोकरीची संधी!!

Nagar Vikas Vibhag Mumabi Bharti 2024

Nagar Vikas Vibhag Mumabi Bharti 2024 : नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिपाई वाहन चालक असे आहे.या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.नगर विकास विभाग मुंबई अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे. नोकरीविषयक माहिती बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkanaukri.in

नगर विकास विभाग मुंबई अर्ज शुल्क

नगर विकास विभाग मुंबई मध्ये अर्जाचे शुल्क लागणार नाही संपूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात बघावी.

नगर विकास विभाग मुंबई वयोमर्यादा

नगर विकास विभाग मुंबईमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 ते 45 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.

नगर विकास विभाग मुंबई शैक्षणिक पात्रता

नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत निविदा सूचना ऑनलाईन निविदाद्वारे राबविण्यात येणाऱ्या भरतीमध्ये शिपाई वाहन चालक पदांच्या एकूण 15 रिक्त जागांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 दिलेली आहे पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता बदलनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वाहन चालकउमेदवार किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शिपाईउमेदवार किमान माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नगर विकास विभाग मुंबई अर्ज प्रक्रिया

नगर विकास विभाग मुंबई मध्ये भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पोस्टाने किंवा स्वास्थ्य दिलेल्या खालील पत्त्यावर सादर करायचे आहे.

अर्ज करताना सोबत शैक्षणिक कागदपत्रे अनुभवाचे प्रमाणपत्रे जोडायची आहे सोबत आधार कार्ड पासपोर्ट आकारातील फोटो, आणि आदिवासी पुरावा इत्यादी कागदपत्रे जोडायचे आहेत.
अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : कक्ष अधिकारी, नवी -3 नगर विकास विभाग 4 ला मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई -400 032 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.

Nagar Vikas Vibhag Mumabi Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 24 सप्टेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहे या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविले जाणार आहे.

अर्ज पाठीवण्यासाठी पत्ता : कक्ष अधिकारी, नवी -3 नगर विकास विभाग 4 ला मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई -400 032

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

1 thought on “Nagar Vikas Vibhag Mumabi Bharti 2024 | 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नगर विकास विभाग मुंबई मध्ये नोकरीची संधी!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉