NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण रिक्त 108 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे ऑफिस अटेंडंट असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.10वी पास उमेदवारांसाठी बँक मध्ये परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन अर्ज 02 ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती अर्ज शुल्क
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 450/-रु.आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना 50/-रुपये अर्ज शुल्क लागेल.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती वयोमर्यादा
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये भरती होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एससी /एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष सूट आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिर करण्यात आली आहे एकूण 108 रिक्त जागांसाठी भरती होत आहे रिक्त पदांचे नाव हे ऑफिस अटेंडंट असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये दिलेली आहे संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ऑफिस अटेंडंट | 10वी पास |
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मासिक वेतन
राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक अंतर्गत नियुक्त केलेल्या ऑफिस अटेंडंट या पदासाठी मासिक वेतन 35,000/- दिले जाईल.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये भरती होण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक 02 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी लागणारी शैक्षणिक कागदपत्र आणि प्रमाणपत्र सोबत ठेवावी. अर्ज करताना पासपोर्ट आकारातील फोटो सही अपलोड करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती निवड प्रक्रिया
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये निवड प्रक्रियेसाठी ऑफिस अटेंडंट या पदांच्या निवडसाठी उमेदवाराची निवड 02 टप्प्यातील ऑनलाइन चाचणी प्राथमिक चाचणी आणि मुख्य ऑनलाइन चाचणी व भाषा प्राविण्यता चाचणी यांच्या आधारे करण्यात येईल. पूर्व परीक्षा ही केवळ पात्रता सर्वोच्च असते, आणि ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षेत किमान कट ऑफ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले असेल त्यांना मुख्य परीक्षेकरिता निवडले जाईल. अंतिम निवड उमेदवाराच्या ऑनलाईन मुख्य परीक्षेतील कामगिरीवर आधारित असेल. ऑफिस अटेंडंट ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी NABARD ऑफिस अटेंडंट अभ्यासक्रम 2024 आणि परीक्षा पॅटर्न बघावा प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचा नमुना येथे खाली दिलेला आहे.
- नाबार्ड ऑफिस अटेंडंट प्रीलीम्स परीक्षा पॅटर्न 2024
- परीक्षा पद्धत- ऑनलाईन
- प्रश्नांचा प्रकार- वस्तुनिष्ठ प्रकार
- एकूण प्रश्न संख्या -120
- एकूण गुण- 120
- परीक्षा वेळ कालावधी – 90 मिनिटे
- निगेटिव्ह मार्किंग 1/4था मार्क
- परीक्षेची भाषा इंग्रजी आणि हिंदी.
NaBARD Mumbai Bharti Vacancy 2024
ऑनलाईन अर्जाची सुरुवात : 02 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक सुरू होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाईल. या तारखेच्या आधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | ऑनलाईन अर्ज करा |