Mumbai Customs Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी मुंबई कस्टम्स विभागात नोकरीची संधी भरती अर्ज प्रक्रिया सुरू जाणून घ्या पूर्ण माहिती!!

Mumbai Customs Bharti 2024

Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई कस्टम्स मरीन विंग मधील गट-क (अराजपत्रित/अ- मंत्रालयीन) संवर्ग पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. कस्टम्स विभाग हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा विभाग आहे जो आयात निर्यात नियंत्रित करतो यामध्ये सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच आर्थिक विकासात मदत करणे यांचा समावेश आहे. रिक्त पदांसाठी वैद्यकीयदृष्ट्या तंदरुस्त असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे रिक्त पदांची शैक्षणिक पात्रताबद्दल संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.मुंबईतील कस्टम्स विभाग मध्ये भारतीय नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, ज्यामध्ये कस्टम्स विभागात काम करण्याची संधी मिळेल. या भरतीसाठी आवश्यक अर्हतांचा समावेश आहे संपूर्णपणे माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी मुंबई कस्टम्स विभाग भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Mumbai Customs Bharti 2024 : Mumbai Customs Applications Are invited from Medically Fit/Eligible Candidates through Offline mode for filling up the vacancies of Group C (Non Gazetted/Non-Ministerial) Cadre-Seaman,Greaser in Customs Marin Wing. However interested candidates should submit their applications as soon as possible

कस्टम आयुक्त कार्यालय ( सामान्य ) मुंबई भरती अर्ज शुल्क

कस्टम आयुक्त कार्यालय ( सामान्य ) मुंबई भरती मध्ये अर्ज करण्याचे शुल्क लागणार नाही अर्ज निशुल्क आहेत.

कस्टम आयुक्त कार्यालय सामान्य मुंबई वयोमर्यादा

मुंबई कस्टम्स विभागात भरतीमध्ये सामिल होण्यासाठी उमेदवारांना 18-25 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.वयोमर्यादेत इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना 05 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सवलत आहे (वयोमर्यादा बद्दल पूर्ण माहितीसाठी दिलेली मूळ जाहिरात वाचावी)

कस्टम आयुक्त कार्यालय ( सामान्य ) मुंबई भरती शैक्षणिक पात्रता

मुंबई कस्टम्स अंतर्गत एकूण रिक्त 44 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव गट-क (अराजपत्रित/अ- मंत्रालयीन) संवर्ग हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती बघण्याकरिता सविस्तर मूळ जाहिरातीच्या पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.व शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती वाचून पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे.

कस्टम आयुक्त कार्यालय ( सामान्य ) मुंबई भरती अर्ज प्रक्रिया

मुंबई कस्टम्स विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक प्रमाणपत्रे जोडून अर्ज खालील पत्त्यावर पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त पी आणि ई (मरीन), 11 वा मजला,नवीन कस्टम हाऊस बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 0001

कस्टम आयुक्त कार्यालय ( सामान्य ) मुंबई भरती निवड प्रक्रिया

मुंबई कस्टम्स विभागात गट-क (अराजपत्रित/अ- मंत्रालयीन) संवर्ग या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 18,000/-ते 56,900/- पर्यंत वेतन दिले जाणार आहे.

कस्टम आयुक्त कार्यालय ( सामान्य ) मुंबई भरती निवड प्रक्रिया

कस्टम आयुक्त कार्यालय ( सामान्य ) मुंबई भरती निवड प्रक्रिया बद्दल माहितीसाठी खालील लिंकवरून मूळ जाहिरात बघावी.

Mumbai Customs Bharti Vacancy Details 2024

ऑफलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 04 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज पाठवावे लागणारर आहे अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे अर्ज करण्या आधी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.


सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा

नमूना अर्ज लिंक
येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

2 thoughts on “Mumbai Customs Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी मुंबई कस्टम्स विभागात नोकरीची संधी भरती अर्ज प्रक्रिया सुरू जाणून घ्या पूर्ण माहिती!!”

  1. नोकरी पाहिजे काम करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत आहे कारण मला नोकरी पाहिजे काम करण्यासाठी आवश्यक आहे

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉