MPSC Krushi Seva Bharti 2024 : एमपीएससी कृषी सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे उपसंचालक कृषी तालुका कृषी अधिकारी/तंत्राधिकारी/कृषी अधिकारी/कनिष्ठ व इतर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी भरतीचे मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. अर्ज प्रक्रिया आणि शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघायची आहे. एमपीएससी कृषी सेवा भरती 2024 अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. मूळ जाहिरातीत दर्शविल्या प्रमाणे अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे. भरतीचे नोकरी ठिकाण महाराष्ट्र आहे. भरतीच्या विविध अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
महाराष्ट्र कृषी सेवा भरती वयोमर्यादा
महाराष्ट्र कृषी सेवा भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 38 वर्ष वयोमर्यादा आहे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादेत सूट दिलेली आहे आणि राखीव प्रवर्गाच्या एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्ष वयोमर्यादित सूट दिलेली आहे शासकीय नियमाप्रमाणे.
महाराष्ट्र कृषी सेवा भरती अर्ज शुल्क
महाराष्ट्र कृषी सेवा भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 844/- रुपये अर्ज शुल्क लागणार आहे. आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 544/- रुपये अर्ज शुल्क लागणार आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा भरती शैक्षणिक पात्रता
एमपीएससी महाराष्ट्र कृषी सेवा द्वारे रिक्त पदांच्या एकूण 258 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. जागांसाठी पदांचे नाव हे उपसंचालक कृषी तालुका कृषी अधिकारी/तंत्राधिकारी/कृषी अधिकारी/कनिष्ठ व इतर आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात पदांनुसार बघायची आहे.(पूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात बघावी)
महाराष्ट्र कृषी सेवा भरती अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र कृषी सेवा भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवरून उमेदवारांची नोंदणी पूर्ण करून भरती अर्ज करायचा आहे अर्ज पूर्णपणे सबमिट होण्यासाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
पदांसाठीच्या ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आयोगाच्या वेबसाईटवर असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचायला पाहिजे.
महाराष्ट्र कृषी सेवा भरती निवड प्रक्रिया
एमपीएससी कृषी सेवा निवड परीक्षेमध्ये खालील प्रमाणे परीक्षा पद्धती आहे.
परीक्षेचे टप्पे :
पूर्व परीक्षा
मुख्य परीक्षा
व्यक्तिगत मुलाखत
पूर्व परीक्षा (preliminary exam)
वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्न
प्रश्न संख्या : 100 प्रश्न
एकूण गुण : 100
परीक्षेचा कालावधी 02 तास
विषय – सामान्य ज्ञान, कृषी विज्ञान, कृषी धोरणे,पर्यावरण इत्यादी.
मुख्य परीक्षा (Main Exam)
विवक्षित स्वरूपातील प्रश्न
विषय- सामान्य ज्ञान, विविध कृषी विषय, कृषी धोरणे, यांत्रिकी इत्यादी.
प्रश्नांची संख्या साधारण 06 पेक्षा जास्त पेपर.
एकूण गुण 800
कालावधी प्रत्येक पेपर साठी 03 तास.
मुलाखत
मुलाखतीमध्ये साधारण 100 गुणांची व्यक्तिमत्व व ज्ञानाची तपासणी करण्यासाठी मुलाखत घेतली जाते.
महाराष्ट्र कृषी सेवा भरती निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती आयोगाच्या वेबसाईटवर व मूळ जाहिरातीत बघून वाचायची आहे.
MPSC Krushi Seva Bharti Details
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 27 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2024 शेवट तारीख आहे या तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |