Mahila Vikas Vibhag Bharti : महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत मुख्य सेविका/पर्यवेक्षिका गट- क 102 रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक फक्त महिला उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 03 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
𝚑𝚊 𝙼𝚊𝚛𝚎 𝚗𝚘𝚔𝚛𝚒 𝚗𝚒 𝚓𝚊𝚛𝚞𝚛 𝚌𝚑𝚎 𝙼𝚞𝚓𝚎 𝚌𝚘𝚕𝚕 𝚔𝚊𝚛𝚘 𝙼𝚘..9313101385