Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये रिक्त जागांसाठी नवीन भरती 10वी/ITI उमेदवारांना संधी सविस्तर माहिती पहा!!

Mahapareshan Nagpur Bharti 2024

Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर (Mahatransco Nagpur) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव शिकाऊ हे आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन नोंदणी पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्जाची हार्ड कॉपी संबंधित पत्त्यावर सादर करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. नोकरीच्या अपडेट बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
महापारेषण नागपूर भरती अर्ज शुल्क

महापारेषण नागपूर मध्ये अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

महापारेषण नागपूर भरती वयोमर्यादा

महापारेषण नागपूर येथे भरतीमध्ये दिनांक 01.12.2024 रोजी 15 वर्षापेक्षा कमी आणि 35 वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादामध्ये 05 वर्षे सूट दिलेली आहे.

महापारेषण नागपूर भरती शैक्षणिक पात्रता

महापारेषण नागपूर अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 46 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात (Trade) परीक्षा उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

महापारेषण नागपूर भरती अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या आस्थापना क्रमांक E10162700629 यावर नोंदणी करायची आहे.

अर्जासोबत लागणारी खाली दिलेली आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहे.

  • एस.एस.सी. गुणपत्रिका
  • आय.टी.आय. वीजतंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकांची प्रत.
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • मागासवर्गीय असल्याच्या जात प्रमाणपत्र.
  • महाराष्ट्र राज्याच्या अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अजा व अज वगळून.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबत प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत.

अपूर्ण अर्ज असल्यास नाकारण्यात येईल, आणि उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर जाहिरातीमध्ये जोडलेला प्रपत्र – अ परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या अर्जाची प्रत व कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत स्वसाक्षंकीत केलेल्या छायांकित प्रति व इतर कागदपत्रे दिलेल्या खालील पत्त्यावर सहस्ते किंवा पोस्टाद्वारे पोहोचवायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटल समोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर -440030

महापारेषण नागपूर भरती निवड प्रक्रिया

शिकाऊ उमेदवारांची निवड ही 10वी आणि आय.टी.आय परीक्षेचे मिळून एकूण प्राप्त गुणांच्या सरासरीच्या आधारे गुणवत्ते आधीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय केली जाईल.

महापारेषण नागपूर भरती वेतन

प्रचलित असलेल्या नियमाप्रमाणे विद्यावेतन लागू राहील.

Mahatransco Nagpur Recruitment Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 05 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन नोंदणी पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात होत आहे.

ऑनलाईन नोंदणी अर्जाची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2024 आहे.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे इच्छुक व पात्र असणार्‍या उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहे.


सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक
अर्ज येथे करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्स साठी ग्रुप जॉइन करा
येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉