Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; ऑनलाईन अर्ज करा!

Mahapareshan Baramati Bharti 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बारामती अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) असे आहे. या जागांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. महापारेषण बारामती भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2024 आहे. भरतीच्या अशाच अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri.in

महापारेषण बारामती अर्ज शुल्क

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बारामती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.

महापारेषण बारामती वयोमर्यादा

महापारेषण बारामती भरती मध्ये उमेदवारांना 18 ते 38 वर्षे सर्वसाधारण उमेदवारांसाठी व मागासवर्गीय उमेदवारांना वयोमार्यादेत 05 वर्षे सूट दिलेली आहे.

महापारेषण बारामती शैक्षणिक पात्रता

महापारेषण बारामती अंतर्गत रिक्त 32 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा पास राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून विजतंत्री व्यवसायातून परीक्षा पास.
महापारेषण बारामती अर्ज प्रक्रिया

महापारेषण बारामती भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज खालील लिंकवरून ऑनलाईन करायचा आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केल्यावर मूळ जाहिरातीमध्ये जोडलेला प्रपत्र अ परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रति व इतर कागदपत्रे दिनांक 18 सप्टेंबर 2024 सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण अउदा संवसू विभाग बारामती ऊर्जा भवन प्रशासकीय इमारत पहिला मजला भिगवन रोड, बारामती 413102 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा स्वतः हजर राहून सादर करायचा आहे.

महापारेषण बारामती निवड प्रक्रिया

महापारेषण बारामती भरती मध्ये शिकाऊ उमेदवार पदाकरिता निवड ही एसएससी व आयटीआय परीक्षेचे मिळून एकूण प्राप्त गुणांच्या 50% सरासरीच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार व तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गानुसार केली जाणार आहे.

निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात बघावी

Mahapareshan Baramati Bharti Vacancy Details 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 31 ऑगस्ट 2024 पासून अर्ज सुरू झाले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अगोदर अर्ज अप्रेंटीस पोर्टलवर ऑनलाईन सादर करायचे आहे.

अर्ज ऑफलाईन पाठवण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज पोस्टद्वारे दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज अर्ज येथे करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉