Mahagenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे स्थापत्य अभियंता,इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आणि यांत्रिक अभियंता असे आहे. एकूण 39 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी दिलेल्या सविस्तर जाहिरातीसामोरील लिंक पुढे क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. महाजनको भरती मध्ये भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 19 ऑगस्ट 2024 या तारखेपासून झाली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 सप्टेंबर 2024 आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत नोकरी करण्याची उमेदवारांना ही उत्तम संधी उपलब्ध आहे. भरतीच्या अपडेट दररोज बघण्याकरिता आमच्या वेबसाईटला रोज भेट द्या. www.Mahasarkarnaukri.in
महाजेनको भरती अर्ज शुल्क
महाजेनको मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
महाजेनको भरती वयोमर्यादा
महाजेनको भरती मध्ये वयाची मर्यादा उमेदवारांना उच्च वयोमर्यादा 57 वर्ष दिली आहे (वयोमर्यादेच्या संपूर्ण माहितीकरिता मूळ जाहिरात पहावी.
महाजेनको भरती 2024 शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मुंबई अंतर्गत एकूण 39 रिक्त जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे या पदांसाठी पदांचे नाव हे स्थापत्य अभियंता,इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आणि यांत्रिक अभियंता असे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीकरिता मूळ जाहिरात वाचावी व शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियंता | बी.ई.बी.टेक इन सिव्हिल |
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता | बी.ई/बी.टेक मध्ये इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स |
यांत्रिक अभियंता | बी.ई/बी.टेक.मेकॅनिक |
महाजेनको भरती अर्ज प्रक्रिया
महाजेनको मध्ये भरतीसाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे उमेदवारांनी सुरु असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :Dy. महाव्यवस्थापक एच-आरसी डीसी, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाऊंड, तळमजला लेबर कॅम्प धारावी रोड, माटुंगा मुंबई-400019 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
महाजेनको भरती निवड प्रक्रिया
महाजेनको भरती निवड प्रक्रिया बद्दल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व निवड प्रक्रियेची माहिती जाणून घ्यायची आहे.
Mahagenco Vacancy Details
अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरुवात होण्याची तारीख : 19 जून 2024 या तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्यानंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घायची आहे व अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात (नमूना अर्ज) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल | agmhrrc@mahagenco.in |