Maha Bamboo Nagpur Bharti 2024 | महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपुर मध्ये 76 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित उमेदवारांना नोकरीची संधी!!

Maha Bamboo Nagpur Bharti 2024

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 : निविदा अंतर्गत मनुष्यबळ पुरवण्यासाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर येथे एकूण 76 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. रिक्त पदांचे नाव हे कुशल कामगार, आकुशल कामगार, बांबू कारागीर, मजूर, स्टोअरकीपर डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, कार्यालय सहाय्यक, चालक, वनपाल, वनरक्षक, ड्रायव्हर ऑपरेटर प्रकल्प पर्यवेक्षक व इतर असे आहे. या पदांची लागणारे शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्राचा अर्ज प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. भरती बद्दल माहिती बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnukri.in

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अर्ज शुल्क

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर मध्ये कोणतेही प्रकारे अर्ज शुल्क लागणार नाही.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर वयोमर्यादा

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर महाराष्ट्र बांबू विकास मंडळ,नागपुर मध्ये भरती वयोमर्यादा किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ,नागपुर मध्ये भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे रिक्त एकूण 76 जागांसाठी पदांचे नाव हे कुशल कामगार,अकुशल कामगार,बांबू कारागीर,लेझर मशीन ऑपरेटर, कामगार स्टोअरकिपर, डेटा एंट्री ऑपरेटर,संरचना विकास, खाते सहायक, कार्यालय सहाय्यक,चालक,कार्यालय हेल्पर,वनपाल,सफाई कामगार,वनरक्षक,ड्रायव्हर/ऑपरेटर,ला.सहायक,SFURTI समन्वयक,प्रकल्प पर्यवेक्षक,सुरक्षा रक्षक,मंडळ समन्वयक,सीएफसी समन्वयक,हस्तकला/फर्निचर तज्ञ,उत्पादन विकास,सोशल मीडिया मार्केटिंग,उत्पादन विकास,सेवानिवृत्त वनपाल, सेल्समन असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे मूळ जाहिरात मध्ये नमूद आहे शैक्षणिक पात्रताबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ,नागपुर मध्ये भरती ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज शेवटच्या तारखे आधी करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.अर्ज खालील पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय,नवीन कटोल नाका चौक,गोरेवाडा रोड,नागपुर – 440013. या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर मासिक वेतन

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ,नागपुर मध्ये मासिक वेतन पदांनुसार आहे. संपूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर निवड प्रक्रिया

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 26 सप्टेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे शेवटच्या तारखेच्या आत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉