LIC HFL Bharti 2024 : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे LIC HFL मध्ये एकूण 200 रिक्त जागा भरण्यासठी उपलब्ध आहे. रिक्त पदांचे नाव हे कनिष्ठ सहायक असे आहे आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे जाहिरातीबाबत संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. मध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.LIC विभागात आपले करिअर बनविण्याची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे तरी उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ घेवून चांगली नोकरी मिळवावी. पदाकरिता लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज प्रक्रिया सर्व माहिती या लेखात दिलेली आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज करावा. भरतीच्या विविध नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी mahasarkarnaukri.in ला रोज भेट द्या.
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाऊसिंग फायनान्स भरती अर्ज करण्यासाठी शुल्क
LIC HFL भरतीसाठी अर्ज करण्याचे शुल्क रु. 800/- आहे मूळ जाहिरातीत अर्ज शुल्क विषयी माहिती नमूद केलेली आहे मूळ जाहिरात दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहावी.
LIC HFL भरती अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाऊसिंग फायनान्स भरती अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 28 वर्षे असावे वयोमार्यादेविषयी माहिती खाली दिलेल्या मूळ जाहिरातीद्वारे बघून घ्यावी.
LIC HFL भरती वेतनश्रेणी
कनिष्ठ सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन रु.32,000/- ते 35,000/– पर्यंत दिले जाईल.
LIC हाऊसिंग फायनान्स भरती शैक्षणिक पात्रता
LIC हाऊसिंग फायनान्स लि. मध्ये एकूण 200 रिक्त (महाराष्ट्रात – 53) भरल्या जाणाऱ्या ‘कनिष्ठ सहायक‘ या पदासाठी शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान एकूण 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा भारताची किंवा केंद्र सरकारने मान्य केलेली कोणतीही समकक्ष पात्रता (शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.) दिलेल्या खालील सविस्तर जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.
LIC HFL भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
LIC हाउसिंग फायनान्स लि. भरती अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. दिलेल्या खालील लिंकद्वारे अर्ज थेट ऑनलाईन माध्यमातून सादर कारायचा आहे. अर्ज करताना लागणारी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे व कागदपत्रे अपलोड करावी
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 14 ऑगस्ट 2024 आहे. या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
LIC हाऊसिंग फायनान्स भरती निवड प्रक्रिया
संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल व पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल (निवड प्रक्रियेच्या विषयी पूर्ण माहिती सविस्तर जाहिरातीत माहिती नमूद केलेली आहे निवड प्रक्रियेच्या पूर्ण माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी)
LIC HFL Vacancy Details
अर्ज प्रक्रियेला सुरुवात होण्याची तारीख : 25 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024 आहे शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करावा.
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |