Latur Bank Bharti 2024 : लातूर अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 38 रिक्त जागांची भरती प्रसारित झाली आहे. 38 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शाखा व्यवस्थापक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, लिपिक, शिपाई असे आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहून घ्यायची आहे. संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. लातूर अर्बन को-ऑप.बँक लिमिटेड भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 अशी दिलेली आहे.बँकमध्ये नोकरीची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व बँकेत नोकरी मिळवावी भरतीच्या अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अर्ज शुल्क
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क भरावे लागणार नाही.
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड वयोमर्यादा
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी दिलेली आहे वयोमर्यादेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता खालील मूळ जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात पहायची आहे.
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड शैक्षणिक पात्रता
लातूर अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये रिक्त एकूण 38 जागांसाठी भरती प्रसारित झाली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शाखा व्यवस्थापक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, लिपिक, शिपाई असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी | पदवीधर उमेदवार किंवा पदव्युत्तर CAIIB/DBM किंवा सीए/सीएमए |
शाखा व्यवस्थापक | पदवीधर किंवा पदव्युत्तर JAIIB/CAIIB/DBM किंवा CA/CMA |
कर्ज प्रक्रिया अधिकारी | पदवीधर किंवा पदव्युत्तर, JAIIB किंवा सीए/सीएमए |
माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकारी | बीई संगणक आयटी इलेक्ट्रॉनिक्स, एमसीए, सीबीएस डिजिटल चॅनेल बँकिंग व डेटाबेस चे ज्ञान |
बँक ऑपरेशन्स अधिकारी | पदवीधर किंवा पदव्युत्तर JAIIB किंवा CA/CMA |
वसूली विभाग अधिकारी | कोणतेही पदवीधर किंवा पदव्युत्तर,जेएआयआयबी/सीएआयआयबी/डीबीएम |
कर विभाग अधिकारी | पदवीधर CA/CMA (फायनल अपिअरिंग) TDS,PT,GST,SFT इत्यादीचे ज्ञान असलेले DTL |
लिपिक | पदवी किंवा पदव्युत्तर |
RBI चे विभाग अधिकारी | पदवीधर किंवा पदव्युत्तर JAIIB/CAIIB/DBM किंवा सी/सीएमए |
शिपाई | 10वी पास उमेदवार |
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अर्ज प्रक्रिया
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर शेवटच्या तारखेआधी पाठवायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी बायोडाटा,शैक्षणिक (अनुभव प्रमाणपत्र असल्यास) ओळखपत्र व पासपोर्ट आकारातील फोटो अर्जासोबत जोडायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : career@laturbank.co.in या ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड निवड प्रक्रिया
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
Latur Urban Co Op Bank Ltd Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 31 ऑगस्ट 2024 रोजीपासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024 च्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.(संपूर्णपणे महितीकरिता खालील सविस्तर मूळ जाहिरात च्या समोरील लिंवकर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी)
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |