Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. जाहिराती अंतर्गत एकूण 190 रिक्त जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे स्टेशन मास्टर, वरिष्ठ विभाग अभियंता सिव्हिल इलेक्ट्रिकल, कमर्शियल पर्यवेक्षक, असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनर- IV, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – III, मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल ESTM – III (S&T) असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.कोकण रेल्वे मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2024 21 ऑक्टोबर 2024 आहे. कोकण रेल्वे अंतर्गत नोकरी करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, संपूर्णपणे लाभ घ्यावा.
कोकण रेल्वे अर्ज शुल्क
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विहित शुल्क भरावी लागणार आहे परीक्षा शुल्क सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 885/- आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना रुपये.135/- अर्ज शुल्का विषयी संपूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेली मूळ जाहिरात वाचावी.
कोकण रेल्वे वयोमर्यादा
कोकण रेल्वे भरती मध्ये सर्वसाधारण उमेदवारांना 18 ते 36 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे सरकारी नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे शैक्षणिक पात्रता
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 190 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये स्टेशन मास्टर, वरिष्ठ विभाग अभियंता सिव्हिल इलेक्ट्रिकल, कमर्शियल पर्यवेक्षक, असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनर- IV, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – III, मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल ESTM – III (S&T) या पदांची भरती केली जाणार आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पत्राता खालील टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीसाठी दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टेशन मास्टर | पदवी |
वरिष्ठ विभाग अभियंता | पदवी |
टेक्निशियन III | 10वी, ITI |
असिस्टंट लोको पायलट | 10वी, ITI |
ट्रॅक मेंटेनर | 10 वी पास |
गूड्स ट्रेन मॅनेजर | पदवी |
पॉईंट्स मॅन | 10 वी पास |
ESTM-III | 10वी,12वी,ITI |
कमर्शियल पर्यवेक्षक | पदवीधर |
कोकण रेल्वे अर्ज प्रक्रिया
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खालील लिंकद्वारे करायचे आहे अर्ज करताना अवशयक शैक्षणिक कागदपत्रे पासपोर्ट आकारातील फोटो सही अपलोड करावी.
अर्जातील माहिती पूर्ण भरणे आवश्यक आहे अपूर्ण अर्ज नाकरले जाईल परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2024 21 ऑक्टोबर 2024 आहे.
कोकण रेल्वे निवड प्रक्रिया
कोकण रेल्वे भरती मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया संगणक आधारित परीक्षा व मुलाखत घेतली जाईल निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे पूर्ण महितीकरिता मूळ जाहिरात वाचावी.
Konkan Railway Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2024 21 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे व शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचे आहे.
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज येथे करा |