KK Wagh Education Society Bharti 2024 : के.के. वाघ शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे एचआर कार्यकारी, कनिष्ठ स्थापत्य अभियंता, खरेदी अधिकारी, वरिष्ठ स्थापत्य अभियंता, वरिष्ठ लेखापाल, मुख्य लेखापाल, नेटवर्क सहाय्यक आणि इलेक्ट्रिशियन, स्टोअर व्यवस्थापक असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता पूर्णपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. के.के वाघ शिक्षण संस्था भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024 असे आहे. भरती माहिती बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
के.के. वाघ शिक्षण संस्था वयोमर्यादा
के.के. वाघ शिक्षण संस्था मध्य भरती होण्यासाठी कोणतेही वयाची अट दिलेली नाही.
के.के. वाघ शिक्षण संस्था अर्ज शुल्क
के.के.वाघ शिक्षण संस्था नाशिक भरती अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
के.के. वाघ शिक्षण संस्था शैक्षणिक पात्रता
विभाग शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे एचआर कार्यकारी, कनिष्ठ स्थापत्य अभियंता, खरेदी अधिकारी, वरिष्ठ स्थापत्य अभियंता, वरिष्ठ लेखापाल, मुख्य लेखापाल, नेटवर्क सहाय्यक आणि इलेक्ट्रिशियन, स्टोअर व्यवस्थापक असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघून घ्यायचे आहे आणि भरती अर्ज सादर करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
एचआर कार्यकारी | एचआर मध्ये MBA किंवा प्रशिक्षण आणि विकास ISTD डिप्लोमा असणारे कोणतेही पोस्ट ग्रॅज्युएट |
कनिष्ठ स्थापत्य अभियंता | स्थापत्य अभियंता पदविका किंवा बी.ई स्थापत्य अभियंता मध्ये प्रथम श्रेणी + अनुभव |
खरेदी अधिकारी | कोणतीही पदवीधर + अनुभव |
वरिष्ठ स्थापत्य अभियंता | बी.ई स्थापत्य अभियंता मध्ये प्रथम श्रेणी + अनुभव |
वरिष्ठ लेखापाल | एम.कॉम. किंवा प्रथम श्रेणी किंवा द्वितीय श्रेणी, संगणक ज्ञानासह वित्त विषयात एमबीए |
मुख्य लेखापाल | सीए, एमबीए इन फायनान्स, पीजीडीएम इन फायनान्स + अनुभव |
नेटवर्क सहाय्यक | कोणताही डिप्लोमा धारक /CCNA प्रमाणपत्र सोफोस किंवा संबंधित विषय + अनुभवी पदवीधर |
इलेक्ट्रिशियन | ITI इलेक्ट्रिशियन /वायरमन + अनुभव |
स्टोअर व्यवस्थापक | वाणिज्य शाखेतून पदवीधर किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर, साहित्य हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक. |
के.के. वाघ शिक्षण संस्था अर्ज प्रक्रिया
के के वाघ शिक्षण संस्था मध्ये भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल किंवा ऑफलाइन सादर करायचे आहे अर्ज करण्यासाठी ई-मेल व अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे.
ऑनलाईन अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : appointment@kkwagh.edu.in
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता : सचिव, के के वाघ शिक्षण संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक – 422003
अर्ज करताना उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे आणि ओळख प्रमाणपत्रे जोडायचे आहे.
के.के. वाघ शिक्षण संस्था भरती निवड प्रक्रिया
के के वाघ शिक्षण संस्था भरती निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नाही कदाचित या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
KK Wagh Education Society Recruitment Notification 2024
अर्ज स्वीकारण्याची सुरुवात : 27 सप्टेंबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवाराकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकार करण्यात येणार आहे या तारखेच्या आत उमेदवारांनी भरतीचे अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |