ITI Nashik Recruitment 2024 | ITI, डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांसाठी शासकीय प्रशिक्षण संस्था मध्ये नोकरीची संधी!!

ITI Nashik Recruitment 2024

ITI Nashik Recruitment 2024 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक (चांदवड) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 10 रिक्त जागा उपलब्ध आहे.पदांचे नाव हे इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, मेकॅनिकल मोटर व्हेइकल, वेल्डर, सर्व्हेअर, रोजगार कौशल्य ES, वूड वर्क टेक्निशियन, Copa, ड्रेस मेकिंग आहे, या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे.पदांकरिता लागणार्‍या आवश्यक शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व शैक्षणिक पात्रतानुसार पदासाठी अर्ज करायचा आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.भरतीच्या अपडेट्स पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.mahasarkarnaukri.in

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक वयोमर्यादा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणतीही वयाची अट दिलेली नाही पदानुसार पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक अर्ज शुल्क

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरतीचे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक शैक्षणिक पात्रता

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक (GOV ITI Nashik) मध्ये एकूण 10 रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या पदांचे नाव इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, मेकॅनिकल मोटर व्हेइकल, वेल्डर, सर्व्हेअर, रोजगार कौशल्य ES, वूड वर्क टेक्निशियन, Copa, ड्रेस मेकिंग हे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे त्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेली सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक अर्ज प्रक्रिया

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने सादर करणे आहे या पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह हजर आहे.

मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : औद्योगिक प्रशिक्षण संस्था.चांदवड,जिल्हा नाशिक. या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी स्वंय-साक्षांकित प्रती सह दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे 19 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

GOVT ITI Nashik Recruitment Notification 2024

अर्ज प्रक्रियेची सुरुवात होण्याची तारीख : 19 ऑगस्ट 2024 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी पत्त्यावर हजर राहावे.

सविस्तर मूळ जाहिरात येथे क्लिक करा
मुलाखतीत हजर राहण्यासाठी पत्ताऔद्योगिक प्रशिक्षण संस्था.चांदवड,जिल्हा नाशिक.

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉