ITBP Constable Bharti 2024 : इंडो- तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदांच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरतीमध्ये 10 वी पास ITI डिप्लोमा उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत ITBP कॉन्स्टेबल इंडो तिबेट पोलीस दल ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुरुवात 20 जुलै 2024 या तारखेला होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे. पदांसाठी पात्र हो इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे ITBP अंतर्गत सरकारी नोकरी मिळण्याची उमेदवारांना ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्ण लाभ घ्यावा. भरतीच्या अपडेट्स पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
भारत सीमा पोलीस बल भरती 2024 अर्ज शुल्क
भारत सीमा पोलीस बल कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क 100/- रुपये लागणार आहे. महिला उमेदवार इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/ एसटी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
भारत सीमा पोलीस बल कॉन्स्टेबल भरती 2024 वयोमार्यादा
भारत सीमा पोलीस बल कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना वयोमार्यादा 18 ते 23 वर्ष दिलेली आहे.
भारत सीमा पोलीस बल भरती 2024 शैक्षणिक पात्रता
भारत सीमा पोलीस बल भरती कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 10 वी पास,आयटीआय व व्यावसायिक अनुभव, ITI मध्ये डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी लागणार्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीमद्धे पहायची आहे.
भारत सीमा पोलीस बल भरती वेतन श्रेणी
भारत सीमा पोलीस बल भरती 2024 कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये दिले जाणार आहे.
भारत सीमा पोलीस बल भरती 2024 अर्ज प्रक्रिया
भारत सीमा पोलीस बल भरती 2024 अर्ज करण्यासाठी उमेदवारांना लिंक 20 जुलै 2024 या तारखेपासून सुरू होईल अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करणायसाठी शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे शेवटच्या तारखेनंतर अर्ज कोणत्याही माध्यमातून स्वीकारले जाणार नाही.
भारत सीमा पोलीस बल भरती 2024 निवड प्रक्रिया
शारीरिक चाचणी (PET/PST)
कागदपत्रे पडताळणी
लेखी परिक्षा
वैद्यकीय तपासणी
शारीरिक चाचणी (PET/PST) : उमेदवारांना शारीरिक मापण पूर्ण करण्यासाठी चाचणी घेतली जाते त्यामध्ये धावणे,लांब धावणे उच्चधावणी आणि इतर शारीरिक यांच्या वर आधारित चाचण्यांचा समावेश करते.
कागदपत्रे पडताळणी : कागदपत्रांच्या सत्यप्रती तपासणी केली जाईल ज्यामधे उमेदवारांचे वय,शिक्षण,राष्ट्रीयत्व, इत्यादि सर्व पात्रता पहिल्या जाईल.
लेखी परिक्षा : शारीरिक पात्रता पार करणार्या उमेदवारांची लेखी परीक्षेची चाचणी घेतली जाते ही सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, गणित व इंग्रजी या विषयावर आधारित असते.
वैद्यकीय तपासणी : लेखी परीक्षेच्या निकालानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली जाते.
Vacancy Details 2024
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्जाची सुरुवात होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (20 जुलै 2024 पासून सुरू होईल) | अर्ज करा |