IRCTC Bharti 2024 : IRCTC येथे रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर संपूर्ण माहिती पहा!!

IRCTC Bharti 2024

IRCTC Bharti 2024 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.मध्ये रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (Copa) आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,महत्वाच्या दिनांक व इतर माहिती खाली जाहिरातमध्ये वाचून पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2024 आहे.अधिक माहितीसाठी खालील साविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
IRCTC भरती अर्ज शुल्क

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. मध्ये अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

IRCTC भरती वयोमर्यादा

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.मध्ये 25 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.

IRCTC भरती शैक्षणिक पात्रता

IRCTC-इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.मध्ये रिक्त पदांच्या एकूण 12 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव पदांचे नाव संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (Copa) हे आहे.पदांनुसार शैक्षणिक पात्रतेची माहिती खालील टेबल मध्ये बघून पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (Copa)मान्यताप्राप्त मंडळातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.आणि ITI प्रमाणपत्र NCVT/SCVT Copa मध्ये
IRCTC भरती अर्ज प्रक्रिया

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

IRCTC भरती निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे असेल.
ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल त्यांनी कागदपत्रे व प्रमाणपत्रे पतडाळणीसाठी तयार ठेवावी निवड प्रक्रियेच्या पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

IRTC Bharti Vacancy Details 2024

ऑनलाईन अर्जाची सुरुवात : सदरील पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे या तारखेच्या आत अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे अर्ज करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉