Indian Overseas Bank Bharti 2024 | ओव्हरसीज बँक अंतर्गत 550 पदांची भरती बँकेत नोकरीची संधी!!

Indian Overseas Bank Bharti 2024

Indian Overseas Bank Bharti 2024 : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 550 रिक्त जंगांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 550 जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे.या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, महत्वाच्या तारखा माहिती खालील लेखामध्ये दिलेली आहे.शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. इंडियन ओव्हरसीज बँक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2024 आहे.बँक अंतर्गत उमेदवारांना काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा भरती अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

इंडियन ओव्हरसीज बँक अर्ज शुल्क

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये भरती अर्ज करण्यासाठी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रू. 944/- राखीव प्रवर्गातील उमेदवारी एससी/एसटी आणि महिला उमेदवारांसाठी रू.708/- PWD उमेदवारांना रू.472/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

इंडियन ओव्हरसीज बँक वयोमर्यादा

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये भरती होण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांना 20 ते 28 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. एम सी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 03 वर्ष सूट दिलेली आहे. आणि राखीव प्रवर्गातील उमेदवार एससी एसटी पाच वर्षांमध्ये सूट दिलेली आहे PwBd उमेदवारांना वयोमर्यादेत 10 वर्षे दिलेली आहे शासकीय नियमाप्रमाणे

इंडियन ओव्हरसीज बँक मासिक वेतन

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये शिकाऊ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन रु.15000/- दिले जाणार आहे.

इंडियन ओव्हरसीज बँक शैक्षणिक पात्रता

इंडियन ओवरसीज बँक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 550 रिक्त जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांची नाव शिकाऊ असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊमान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे
इंडियन ओव्हरसीज बँक अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना आणि मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे .
अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे भरती प्रक्रिया दरम्यान संपर्क तपशील सुरू ठेवणे आवश्यक आहे पुढील सूचना दिलेल्या ईमेल पत्त्यावर उमेदवारांना पाठविण्यात येईल.

इंडियन ओव्हरसीज बँक निवड प्रक्रिया

बँकेने ठरवलेल्या निवड प्रक्रियेप्रमाणे ऑनलाइन परीक्षेच्या आधारे आणि स्थानिक वर्षाच्या परीक्षा वर आधारित आणि वैयक्तिक मुलाखतीवर जर लागू असेल तर उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची 100 गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल.
निवड प्रक्रिये बद्दल पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

Indian Overseas Recruitment Notification 2024

ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 28 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024 च्या आधी अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे अर्ज या भरतीसाठी स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि अर्ज त्वरित सादर करायचे आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉