इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक येथे रिक्त जागांसाठी भरती सुरू : IIMS Ayurved College Nashik Recruitment

IIMS Ayurved College Nashik Recruitment

IIMS Ayurved College Nashik Recruitment : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण रिक्त पदे 39 आहे. रिक्त पदांचे नाव हे आयुर्वेद फार्मसी प्रभारी, वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक, विश्लेषणात्मक केमिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, बायोस्टॅटिस्टियन, फार्माकोग्रॉसिस्ट, फार्मासिस्ट, लिपिक, नर्सिंग स्टाफ, पंचकर्म थेरपिस्ट, लॅब अटेंडंट, मल्टी टास्क स्टाफ, म्युझियम कीपर, कुक असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची पदानुसार माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी संबंधित तारखेला हजर रहायचे आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरतीसाठी पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. मुलाखतीची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे. भरती विषयक अपडेट बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरती अर्ज शुल्क

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरती वयोमर्यादा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरतीमध्ये उमेदवारांना वयाची अट दिलेली नाही.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरती शैक्षणिक पात्रता

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक मध्ये रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित झाली आहे. एकूण 39 जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे पदांचे नाव हे आयुर्वेद फार्मसी प्रभारी, वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक, विश्लेषणात्मक केमिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, बायोस्टॅटिस्टियन, फार्माकोग्रॉसिस्ट, फार्मासिस्ट, लिपिक, नर्सिंग स्टाफ, पंचकर्म थेरपिस्ट, लॅब अटेंडंट, मल्टी टास्क स्टाफ, म्युझियम कीपर, कुक आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघून शैक्षणिक पात्रतेची माहीती वाचायची आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरती अर्ज प्रक्रिया

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची मुलाखत आयोजित केले आहे मुलाखतीला हजर राहताना ऑफलाइन अर्ज करायचा आहे. मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक अनुभव कागदपत्रे प्रमाणपत्रे सोबत ठेवायची आहे. खलील पत्त्यावर मुलाखत घेतली जाणार आहे.

मुलाखतीसाठी हजर राहण्याचे ठिकाण : मूळ जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरती निवड प्रक्रिया

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज नाशिक भरती निवड प्रकियेमध्ये उमेदवारांची मुलाखत घेवून निवड केली जाणार आहे.

IIMS Ayurved College Nashik Bharti Vacancy Details

जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख : 31 ऑगस्ट 2024 तारखेला भरती प्रसारित करण्यात आली आहे.

मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख : 10 सप्टेंबर 2024 रोजी पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉