IIM Mumbai Recruitment 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट,मुंबई अंतर्गत रीत व त्यांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव ड्रायव्हर आणि पॅंन्ट्री अटेंडंट असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.शैक्षणिक पात्रता पूर्ण बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट,मुंबई भरती अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे 08 ते 12 वी पास उमेदवारांना नोकरीची चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी भरती अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अर्ज शुल्क
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई मध्ये भरती अर्ज करण्याची उमेदवारांना कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई वयोमर्यादा
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ड्रायव्हर या पदासाठी 35 वर्षे आणि पॅंन्ट्री अटेंडंट या पदासाठी 40 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे संपूर्ण माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई शैक्षणिक पात्रता
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे एकूण 04 रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसारित झाली आहे या जागांसाठी पदांचे नाव ड्रायव्हर आणि पॅंन्ट्री अटेंडंट असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
ड्रायव्हर | उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. आणि सोबतच सरकारी व इतर ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. |
पॅंन्ट्री अटेंडंट | किमान 08 वी पास + अनुभव |
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अर्ज प्रक्रिया
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई मध्ये भरती अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : प्रशासन विभाग,आयआयएम मुंबई, विहार तलाव, पवई,मुंबई-400087
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई निवड प्रक्रिया
प्राप्त झालेला अर्जामधून उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि उमेदवारांची कौशल्या चाचणी म्हणजेच ड्रायव्हिंगसाठी उपस्थित राहावे लागेल.निवड प्रक्रियेच्या पूर्ण महितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.
IIM Mumbai Recruitment Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 09 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे शेवट प्राप्त झालेले अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |