IBPS Mumbai Bharti 2024 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव प्रोफेसर, सर्वर प्रशासक, बँकर फॅकल्टी, ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट हे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रता महत्त्वाच्या तारीख,अर्ज प्रक्रिया व इतर आवश्यक माहितीसाठी दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.IBPS मुंबई भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आणि मुलाखतीसाठी हजर राहावे मुलाखतीची तारीख 26,27 नोव्हेंबर 2024 आहे.भरतीच्या अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
IBPS मुंबई भरती अर्ज शुल्क
IBPS मुंबई भरती अर्ज निशुल्क आहेत अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
IBPS मुंबई भरती वयोमर्यादा
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत भरती वयोमर्यादा पदांनुसार पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
IBPS मुंबई भरती शैक्षणिक पात्रता
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मध्ये रिक्त पदांच्या एकूण 06 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव प्रोफेसर, सर्वर प्रशासक, बँकर फॅकल्टी, ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील दिलेल्या टेबल मध्ये बघून अर्ज सादर करायचे आहे व मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रोफेसर | पीएच.डी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट+ अनुभव किमान 55% गुणांसह समकक्ष पदवी |
सर्वर प्रशासक | बी.ई./बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान किंवा त्याच्या समकक्ष + अनुभव |
बँकर फॅकल्टी | पदवी किंवा पदव्युत्तर + अनुभव |
ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट | 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक हलके मोटर वाहन + अनुभवासह आरटीओकडून आयता ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. |
IBPS मुंबई भरती अर्ज प्रक्रिया
IBPS मुंबई मध्ये भरती होण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
अर्ज लिंक मोबाईल वरुन खालील लिंकला ओपन करताना मोबाईल स्क्रीन ऑटो रोतेट हे ऑप्शन ऑन करून स्क्रीन आडवी करावी.
IBPS मुंबई भरती निवड प्रक्रिया
IBPS मुंबई अंतर्गत पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे 26,27 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखती होईल.
मुलाखतीचा पत्ता : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन आयबीपीएस हाऊस, 90ft Dp रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद WE महामार्ग, कांदिवली पूर्व मुंबई – 400101
Institute of Banking Personnel Selection Bharti Vacancy Details 2024
अर्ज ऑनलाईन सुरुवात होण्याची तारीख : 13 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करणायची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2024 आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |