Hindustan Copper Limited Bharti 2024 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 09 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित झालेली आहे 09 पदांसाठी पदाचे नाव हे शिकाऊ फिटर इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर गॅस/इलेक्ट्रिक असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये भरती अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 जुलै 2024 आहे भरतीच्या विविध अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड वयोमार्यादा
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये भरतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 21 वर्षे वयोमार्यादा दिली गेली आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे वयोमार्यादेत सूट देण्यात आलेली आहे. आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे वयोमार्यादेत सूट दिलेली आहे.
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अर्ज शुल्क
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड शैक्षणिक पात्रता
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड एकूण विविध 09 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे भरती केल्या जाणार्या पदांचे नाव शिकाऊ फिटर इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर गॅस/इलेक्ट्रिक हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार दिलेली आहे खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पाहून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज कारायचे आहे.(शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे)
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
इलेक्ट्रिशियन | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास व आयटीआय फिटर ट्रेड मधून पास असणे आवश्यक आहे. |
फिटर | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण व त्यासोबतच आयटीआय फिटर ट्रेड मधून पास असणे आवश्यक आहे |
(वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक) | मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास असणे आवश्यक व आयटीआय वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक ट्रेड) मध्ये पास असणे आवश्यक आहे. |
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अर्ज पद्धती
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भारतीय अर्ज हा उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : कनिष्ठ व्यवस्थापक (एचआर) हिंदुस्तान कॉपर चे कार्यालय लिमिटेड, तळोजा कॉपर प्रोजेक्ट, E33-36, तळोजा-410208 या पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी अर्ज सादर करायचा आहे.
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड निवड प्रक्रिया
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड निवड प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती पाहायची आहे.
Hindustan Copper Limited Bharti Vacancy
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख :
28 जून 2024 या तारखेपासून भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन सुरू झालेली आहे.
अर्ज प्रक्रिया संपण्याची शेवटची तारीख :12 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व दिलेले शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सादर करावे.
अर्ज दिलेल्या वरील पत्त्यावर पाठवायचा आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |