GMC Kolhapur Bharti : राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या एकूण 102 जागा भरण्यात येणार आहेत. गट -ड मधील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची लिंक 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात मध्ये माहिती बघू शकता.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक (31 ऑक्टोबर 2024 पासून) | अर्ज येथे करा |